स्पर्धात्मक चालू घडामोडी सराव टेस्ट

Current Affairs Practice Test

चालू घडामोडी सराव टेस्ट

1 / 10

नोव्हेंबर 2024 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 'इंडियन रोड काँग्रेस' च्या 83 व्या अधिवेशनाचे उदघाट्न कोणत्या ठिकाणी केले?

2 / 10

व्हाईट हाऊसच्या पहिल्या महिला 'चीफ ऑफ स्टाफ' म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

3 / 10

कोणत्या हॉकी खेळाडूने नोव्हेंबर 2024 मध्ये ' इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन ( FIH )' च्या सर्वोत्कृष्ट पुरुष 2024 पुरस्कार जिंकला आहे?

4 / 10

प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्राचे अलीकडेच कोण नवीन प्रशिक्षक बनले आहे?

5 / 10

दरवर्षी जागतिक निमोनिया दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?

6 / 10

FIDE World Chess Ranking मध्ये अर्जुन एरिगैसी ने --------- स्थानी पोहचून नवीन इतिहास बनवला आहे.

7 / 10

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची पुन्हा निवड करण्यात आली?

8 / 10

भारतातील पहिला हाय - स्पीड ट्रेंनच्या चाचणीसाठी हाय - स्पीड टेस्ट ट्रॅक कोणत्या राज्यात विकसित करण्यात येत आहे?

9 / 10

कोणत्या देशाने जगातील पहिला लाकडी उपग्रह अवकाशात पाठवला आहे?

10 / 10

सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांनी ११ नोव्हेंबर रोजी शप्पथ घेतली , ते भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत?

Your score is

The average score is 55%

0%

3 thoughts on “स्पर्धात्मक चालू घडामोडी सराव टेस्ट”

Leave a Comment