स्पर्धात्मक-चालू-घडामोडी टेस्ट November 12, 2024November 11, 2024 by patilsac93@gmail.com स्पर्धात्मक चालू घडामोडी सराव टेस्टआपल्या रोज चा सराव टेस्ट नोटिफिकेशन द्वारे कळायला हव्या म्हणून आम्ही तुमचे e-mail घेत आहोत, जेणेकरून तुम्हाला रोज टेस्ट टाकल्यानंतर अपडेट मिळत राहील, तरी आपण सर्व विध्यार्थ्यानी सहकार्य करावे.. 🙏🙏🙏 1 / 10राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? भूषण गगराणी भूषण गोगाई संजीव प्रधान भूषण गवई 2 / 10नुकतेच निधन झालेले रामनारायण कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? सीतार बासुरी सारंगी संतूर 3 / 10कोणत्या देशाने आतंरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट डायरेक्ट स्ट्रीम ( SDS ) व्हिसा कार्यक्रम बंद केला आहे? कॅनडा अमेरिका इंग्लंड रशिया 4 / 10भारत - भूतान एकात्मिक चेकपोस्ट 'दरंगा' चे नुकतेच कोणत्या ठिकाणी उदघाटन करण्यात आले आहे? आसाम त्रिपुरा मेघालंय मिझोराम 5 / 1020 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात कितव्या विधानसभेसाठी निवडणूक होत आहे? 14 व्या 15 व्या 16 व्या 17 व्या 6 / 102024 या वर्षातील 'जगातील सर्वात सुंदर महिला' कोण ठरली आहे? यास्मिना झोयात्यून जॉडी कोमर निकिता पोरवाल क्रिस्टीना पिस्ज़कोवा 7 / 10पुणे विमानतळाला कुणाचे नाव देण्यात येणार आहे? संत एकनाथ संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव 8 / 10आयफा 2024 नुसार सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता? कांतारा जवान बारावी फेल अँनिमल 9 / 10लाल मातीच्या बादशहा म्हणून कोणत्या खेळाडुला ओळखले जाते? ख्रिस्तीयानो रोनाल्डो राफेल नंदाल सुनील छेत्री नोव्हाक जोकोविच 10 / 10ब्लुमबर्ग अहवाल 2024 नुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहेत? एलन मस्क मार्क झुकर्बर्ग जेफ बेझोस बिल गेट्स Your score isThe average score is 55% 0% Restart quiz
Me vivek Ashok thakare
9o %