स्पर्धात्मक चालू घडामोडी सराव टेस्ट

Current Affairs Practice Test

स्पर्धात्मक चालू घाडामोडी सराव टेस्ट

1 / 10

मराठी अभिजात भाषा गौरव दिवस कधी साजरा करण्यात येणार आहे?

2 / 10

कोणत्या देशात 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्यात आली?

3 / 10

गरुड शक्ती 24 हा युद्धसराव भारत व -------- या दोन देशांदरम्यान होणार आहे.

4 / 10

कमला हॅरिस यांच्या डेमोक्रेटीक पक्षाचे चिन्ह कोणते होते?

5 / 10

प्रबोवो सुबीयांतो हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत?

6 / 10

भारतीय सैन्यात नुकत्याच सामील झालेल्या स्वदेशी बनवटीच्या आणि तयार केलेल्या मशीन पिस्तूल चे नाव काय आहे?

7 / 10

कोणत्या देशामध्ये 1 जानेवारी 2025 पासून बुरखा बंदी केली जाणार आहे?

8 / 10

वृद्धीमान साहा या खेळाडूने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली?

9 / 10

भारताच्या प्रजासत्ताक दिन 2025 च्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोणास आमंत्रित करण्यात आले आहे?

10 / 10

26 जानेवारी 2025 रोजी भारत कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे?

Your score is

The average score is 66%

0%

1 thought on “स्पर्धात्मक चालू घडामोडी सराव टेस्ट”

Leave a Comment