स्पर्धात्मक चालू घडामोडी सराव टेस्ट

स्पर्धात्मक चालू घडामोडी सराव टेस्ट

1 / 10

१ नोव्हेंबर २०२४ रोजी संरक्षण सचिव म्हणून कोणी पदभार स्वीकारला ?

2 / 10

नुकत्याच कोणत्या शहराला सर्वात 'शाश्वत वाहतूक व्यवस्था पुरस्कार' मिळाला ?

3 / 10

55 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल ऑफ इंडियाचे आयोजन कोणत्या ठिकाणी होणार आहे?

4 / 10

'दाना चक्रीवादळाचे' नामकरण कोणत्या देशाने केले होते?

5 / 10

आशियाई हॉकी स्पर्धा 2026 ( कॉमनवेल्थ ) मधून एकूण किती खेळ वगळण्यात आले आहेत?

6 / 10

नुकतेच 'बटरफ्लाय पार्क' कोठे सुरु करण्यात आले?

7 / 10

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक शतके झळकावणारी महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे?

8 / 10

मॅथ्यू वेडने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली , तो कोणत्या देशातील आहे?

9 / 10

नुकतेच निधन झालेले बिबेक देबरॉय कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

10 / 10

महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

Your score is

The average score is 57%

0%

1 thought on “स्पर्धात्मक चालू घडामोडी सराव टेस्ट”

Leave a Comment