स्पर्धात्मक चालू घडामोडी सराव टेस्ट November 1, 2024 by patilsac93@gmail.com भरती वाला भाऊ परीक्षाभिमुख चालू घडामोडी सराव टेस्टअश्याच रोजच्या नवनवीन भरती वाला भाऊ चालू घडामोडी सराव टेस्ट साठी पोलीस भरती गुरु हें टेलिग्राम चॅनल जॉईन करा व आपली लिंक जास्तीत जास्त शेअर करा व टेस्ट सोडवा. 1 / 10न्या. संजीव खन्ना हें भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश होणार आहेत? 49 50 51 52 2 / 1026 नोव्हेंबर 2024 रोजी भारतीय संविधान स्वीकारल्याचा कितवा वर्धापन दिन साजरा होणार आहे? 79 75 74 76 3 / 10पहिले हिंदी साहित्य संग्रहालय कोठे होणार आहे? वाराणसी वडनेरा मुंबई वर्धा 4 / 10नोबेल पुरस्कार सध्या किती क्षेत्रात दिला जातो? 06 07 08 09 5 / 10अमेरिकाच्या पहिला मार्का अमेरिका पुरस्कार कोणास मिळाला? रोनाल्डो लिओनेल मेस्सी रॉड्रिगो हर्नांडेझ सुनील छेत्री 6 / 10"Ratan N. Tata: A life" या जीवनचरितत्राचे लेखन कोणी केले? थॉमस मॅथ्यू जेम्स थॉमस एंड्रु थॉमस सायमन जॅक्स 7 / 10ग्रेट निकोबार बेटाला कितव्या प्रमुख बंदराचा दर्जा मिळाला आहे? 13 17 25 19 8 / 10कोणत्या राज्यामध्ये बर्दा वन्यजीव अभयारण्याचे उदघाटन करण्यात आले? गुजरात राजस्थान तामिळनाडू आंध्रप्रदेश 9 / 10भारतीय लष्कराच्या मिलिटरी ऑपरेशन्सचे नवीन महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? राजकुमार व्हटकर राजीव घई अनिल चौव्हाण शरद चंद 10 / 10U23 जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने किती पदके जिंकली आहे? 12 10 09 05 Your score isThe average score is 63% 0% Restart quiz
Test
Kunalshelar
Vishal pawar
I like test
Police bharti sathi kart ahe