स्पर्धात्मक चालू घडामोडी October 28, 2024October 27, 2024 by patilsac93@gmail.com भरती वाला भाऊ परीक्षाभिमुख चालू घडामोडीआपल्या भरती वाला भाऊ या वेब साईडवर आम्ही पोलीस भरती गुरु टीम , परीक्षेला येतीलच असे प्रश्न सराव टेस्ट च्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यातील विद्यार्थ्यांंपर्यंत पोहचविण्याचे काम करत आहोत . फक्त तुम्हीही सर्वांनी टेस्ट सोडवा आणि टेस्ट लिंक शेअर करा जेणेकरून आपल्या जिवलग मित्रांनाही याचा फायदा होईल . 1 / 10'माउंटन मॅमल्स ऑफ द वर्ल्ड' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? रस्किन बॉंड अरुंधती रॉय एम के रणजीत सिंग परिमल नाथवाणी 2 / 10G-7 संरक्षण मंत्र्यांची पहिली बैठक कोठे आयोजित करण्यात आलेली होती? हांगझोउ ( चीन ) कझान ( रशिया ) नेपल्स ( इटली ) दिल्ली ( भारत ) 3 / 102026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आलेला नाही ? शूटिंग हॉकी क्रिकेट वरीलपैकी सर्व 4 / 10आशियाई विकास बँकेच्या 69 वा नवीन सदस्य देश कोणता बनला आहे ? नियु सौदी अरेबिया इजिप्त इस्रायल 5 / 10मिस ग्रँड इंटरनँशनल जिंकणारी पहिली भारतीय कोण ठरली ? निकिता पोरवाल रेखा पांडे रेचेल गुप्ता यापैकी नाही 6 / 10पहिल्या खो-खो वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? इग्लंड जपान पाकिस्तान भारत 7 / 10आंतरराष्ट्रीय T - 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावसंख्या कोणत्या संघाने केली आहे ? झिम्बाब्वे नेदरलंँड उरुग्वे नागालंँड 8 / 10गरुड एरोस्पेसचे ब्रँड अँबेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ? महेंद्रसिंग धोनी दीपिका पादुकोण अमिताभ बच्चन नीरज चोप्रा 9 / 10महाराष्ट्रातील प्रस्तावित उद्योग भवनाला कोणाचे नाव देण्यात येणार आहे? मुकेश अंबानी रतन टाटा बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे 10 / 10भारताने आपली 4 थी आण्विक पाणबुडी सोडली तिचे नाव काय आहे? एस फोर एन व्ही.फोर एस एन थ्री टी एन एस वन Your score isThe average score is 28% 0% Restart quiz
Hi sir खूप छान आहे स्टेट सोडून खूपच मस्त वाटलं आजकाल मोफत स्टेट देत नाही पण तुम्ही भरती करणाऱ्या मुलांना मोफत स्टेट सोडायला देतात thanks you Sir Reply
Ans
kasala Ans ????
Hi sir खूप छान आहे स्टेट सोडून खूपच मस्त वाटलं आजकाल मोफत स्टेट देत नाही पण तुम्ही भरती करणाऱ्या मुलांना मोफत स्टेट सोडायला देतात thanks you Sir
thank you dada
Nice
thanks