स्पर्धात्मक चालू घडामोडी

स्पर्धात्मक चालू घडामोडी

1 / 10

राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या महानगरपालिकेला तृतीय क्रमांक मिळाला?

2 / 10

कोणते राष्ट्रीय उद्यान भारताचे दुसरे फुलपाखरू विविधता केंद्र म्हणून उदयास आले?

3 / 10

21 ऑक्टोबर हा दिवस कितवा पोलीस स्मृती दिवस साजरा केला गेला ?

4 / 10

जगातील सर्वोच्च रंँकिंग असलेली भारतीय टेबल टेनिस खेळाडू कोण ठरली आहे?

5 / 10

पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोकृष्ट राज्याच्या पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला ?

6 / 10

सर्वोच्च न्यायालयात न्यायदेवतेचा नवीन मूर्तीत कोणते बदल करण्यात आले आहे ?

7 / 10

ICC T-20 महिला विश्वचषक 2024 उपविजेता देश कोणता ?

8 / 10

2026 ची राष्ट्रकूल  क्रिडा स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे?

9 / 10

2024 चा अर्थशास्राच्या नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

10 / 10

2024 ची शांतता नोबेल पुरस्कार मिळालेली 'निहोन हिंदाक्यो' हि संस्था कोणत्या देशाची आहे?

Your score is

The average score is 31%

0%

4 thoughts on “स्पर्धात्मक चालू घडामोडी”

Leave a Comment