स्पर्धात्मक चालू घडामोडी

Current Affairs Practice Test चालू घडामोडी सराव टेस्ट

स्पर्धात्मक चालू घडामोडी

1 / 10

महाराष्ट्र शासनातर्फे कोणता दिवस घर घर संविधान म्हणून राबवणार आहे?

2 / 10

तेजस या लढाऊ विमानाची पहिली महिला फायटर कोण बनली आहे ?

3 / 10

जम्मू काश्मीरचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली?

4 / 10

नुकत्याच झालेल्या ऑस्कर चक्रीवादळामुळे कोणता देश प्रभावित झाला आहे?

5 / 10

ब्रिक्स शिखर परिषद 2024 कोठे आयोजित केली गेली आहे?

6 / 10

हरियाणा राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची परत एकदा निवड करण्यात आली?

7 / 10

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या मराठी व्यक्ती कोण ठरल्या आहेत?

8 / 10

भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायमूर्ती म्हणून कोणाची निवड झाली आहे ?

9 / 10

कोणत्या नदीवर महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन प्रकल्प सरू करण्यात आला?

10 / 10

इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

Your score is

The average score is 74%

0%

28 thoughts on “स्पर्धात्मक चालू घडामोडी”

    • आम्ही हे सगळ काही फ्री मध्ये तुमच्याच साठी सुरु केल आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्त जास्त फायदा व्हावा व आपली माणस पुढे जावी.

      Reply
  1. Test छोटी होती पण, quality ची होती.
    Sir मुंबई साठी चालू घडामोडी वर test series घ्या.

    Reply
  2. सर तुम्ही हा उपक्रम चालू केला आहे.
    तो खूप महत्वाचं आहे .
    कारण,,”अस कोणी पण नाही करत सर्व साधारण गरजू विद्यार्थ्यांना पर्यंत हा तुमचा उपक्रम पोहचतो त्या मुळे सर्व साधारण गरजू विद्यार्थ्यांना त्यांचा खूप फायदा होतो”…
    सर तुमचे खूप खूप अभिनंदन 🙏💐🎉💐🎉💐☺️ ……
    एकच लक्ष पोलीस भरती….
    , ,🚨🚓👮

    Reply

Leave a Comment