समाजसुधारक सराव प्रश्न February 16, 2025 by patilsac93@gmail.com समाजसुधारक सराव प्रश्न 1 / 151) 'सेवासदन' या संस्थेची स्थापना कोणत्या महिला समाज सेविकेने केली? A. पंडिता रमाबाई B. डॉ. रखमाबाई C. रमाबाई रानडे D. डॉ. आनंदीबाई 2 / 152) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळगाव कोणते? A. महू B. इंदोर C. आंबवडे D. आंवबडे 3 / 153) संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय आहे? A. माणिकराव बंडूजी इंगळे B. डेबूजी बंडुजी इंगळे C. डेबूजी झिंगराजी जानोरकर D. माणिकराव डेबूजी घाडगे 4 / 154) महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार _______यांना मानतात? A. संत ज्ञानेश्वर B. संत तुकाराम C. संत एकनाथ D. संत नामदेव 5 / 155) 'मराठी सत्तेचा उत्कर्ष' या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? A. म. गो. रानडे B. गो. ग. आगरकर C. लोकहितवादी D. लोकमान्य टिळक 6 / 156) जिवंतपणी आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाज सुधारक कोण आहेत? A. लोकमान्य टिळक B. लोकहितवादी C. गो. ग. आगरकर D. महात्मा फुले 7 / 157) स्वा. सावरकर यांचे जन्मस्थळ नाशिक जिल्ह्यात ________ येथील आहे. A. कळवण B. भगूर C. सुरगणा D. त्र्यंबकेश्वर 8 / 158) महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था खालीलपैकी कोणती? A. प्रार्थना समाज B. आर्य समाज C. भारत सेवक समाज D. सत्यशोधक समाज 9 / 159) जग बदल घालूनी घाव | सांगुणी गेले मज भीमराव ||या काव्यपंक्ती कोणी लिहिल्या आहेत? A. भाई माधवराव बागल B. दिनमित्र मुकुंदराव पाटील C. विठ्ठल रामजी शिंदे D. अण्णाभाऊ साठे 10 / 1510) खालीलपैकी 'लोकहितवादी' म्हणून कोण प्रसिद्ध आहे? A. बाळ गंगाधर टिळक B. गोपाळ कृष्ण गोखले C. ज्योतिबा फुले D. गोपाळ हरी देखमुख 11 / 1511) विधवा विवाहोत्तेजक मंडळीची स्थापना कोणी केली? A. महर्षी धोंडो केशव कर्वे B. दादोबा पांडुरंग C. पंडिता रमाबाई D. रमाबाई रानडे 12 / 1512) प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरु केले? A. भाऊ महाजन B. लोकमान्य टिळक C. गोपाळ गणेश आगरकर D. आचार्य भावे 13 / 1513) खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. A. द प्रॉब्लेम ऑफ रुपी - डॉ. बी. आर. आंबेडकर B. गुलामगिरी - साने गुरुजी C. माझी जन्मपेठ - गोविंद रानडे D. डिस्कव्हरी ऑफ इंडिया - गो. ग. आगरकर 14 / 1514) अँनी बेझंट व _______ यांनी होमरूल चळवळ सुरु केली. A. गोपाळ कृष्ण गोखले B. लाला लजतपत राय C. लोकमान्य टिळक D. महात्मा गांधी 15 / 1515) सावित्रीबाई फुले यांच्या जन्म कधी झाला? A. 6 जुलै 1837 B. 3 जानेवारी 1831 C. 6 जानेवारी 1812 D. 18 फेब्रुवारी 1823 Your score isThe average score is 64% 0% Restart quiz
छान
Ek no
खुपचं
vgdfgdfg