समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले सराव टेस्ट April 11, 2025 by patilsac93@gmail.com समाजसुधारक (महात्मा ज्योतिबा फुले) सराव टेस्ट 1 / 201. हिंदुस्तानचे बुकर वॉशिंग्टन असे महात्मा ज्योतिराव फुले यांना कोणी संबोधले आहे? WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now A. विष्णुशास्त्री चिपळूणकर B. कृष्णशास्त्री चिपळूणकर C. सयाजीराव गायकवाड D. यापैकी नाही 2 / 202. महात्मा ज्योतिराव फुले यांचा उल्लेख आद्य दलित उद्धारक म्हणून कोणी केला? A. महर्षी कर्वे B. महर्षी शिंदे C. गोपाळ हरी देशमुख D. यापैकी नाही 3 / 20 3. कोणत्या समाजसुधारक व्यक्तीच्या प्रोत्साहनामुळे नारायण लोखंडे यांनी मुंबईच्या गिरणी कामगारांची मिल हँड असोसिएशन सोसायटी नावाची संघटना स्थापन केली. A. वि दा सावरकर B. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर C. महात्मा ज्योतिबा फुले D. महात्मा गांधी 4 / 204. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला A. न्यायमूर्ती रानडे B. छत्रपती शाहू महाराज C. महात्मा ज्योतिबा फुले D. . कर्मवीर भाऊराव पाटील 5 / 205. दिन बंधू या दैनिकाचे संपादक कोण होते? A. विष्णुशास्त्री चिपळूणकर B. कृष्णराव भालेराव C. पंडित गायकवाड D. कृष्णशास्त्री चिपळूणकर 6 / 20 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now 6. 1927 साली महात्मा फुले यांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र कोणी लिहिन् A. भास्करराव जाधव B. खंडेराव बागल C. पढरीनाथ पाटील D. नारायणराव अमृतकर 7 / 207. फुले यांचे शेजारी....... यांनी त्यांना शाळेत जाण्यास भाग पाडले. A. गफार बेग मुन्शी B. सार्वजनिक काका C. म गो. रानडे D. सादिक अली 8 / 208. एक ब्राह्मण सदाशिव बल्लाळ गोवंडे जे त्यांचे आयुष्यभर मित्र बनुन राहिले ते...... पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूल मध्ये भेटले. A. भीमराव आंबेडकर यांना B. ज्योतिराव फुले यांना C. विठ्ठल रामजी शिंदे यांना D. लहुजि सावळे यांना 9 / 209. सत्यशोधक समाजाचे तत्वज्ञान सांगण्यासाठी 1 जानेवारी 1877 रोजी पहिले दैनिक सुरू केले? A. दर्पण B. दिन बंधू C. बेंगाल गॅझेट D. यापैकी नाही 10 / 2010. आईला भेटावया अगर बापाला प्रसन्न करण्यास ज्याप्रमाणे मध्यस्थांची जरूर नसते, त्याचप्रमाणे परमेश्वराची प्रार्थना करण्यास पुरोहितांची आवश्यकता नसते, हे तत्व कोणत्या समाजाचे आहे A. प्रार्थना समाज B. ब्राह्मो समाज C. सत्यशोधक समाज D. आर्य समाज 11 / 2011. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगापुढे केली आहे. A. सायमन आयोग B. हंटर आयोग C. नेहरू आयोग D. मोर्लो मिंटो आयोग 12 / 2012. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखले जाते. A. महात्मा फुले B. वी रा शिंदे C. डॉक्टर आंबेडकर D. नारायणराव अमृतकर 13 / 2013. .................हे सामाजिक क्रांतीचे जनक होते. A. भाऊ दाजी लाड B. विष्णू विष्णुशास्त्री चिपळूणकर C. विष्णुबुवा ब्रह्मचारी D. महात्मा ज्योतिबा फुले 14 / 2014. खालीलपैकी गुलामगिरी आणि अस्पृश्यांची कैफियत यांचे लेखक कोण ज्यांना थॉमस पेन यांच्या राइट्स ऑफ मेन या पुस्तकातील विचाराने प्रभावित केले होते A. डॉक्टर आंबेडकर B. छत्रपती शाहू महाराज C. महात्मा फुले D. महात्मा गांधी 15 / 2015. सर्वसाक्षी जगत्पत्ती त्याला नको मध्यस्ती हे कोणाच्या धर्म विचारतील प्रमुख मित्र होते. A. . लोकमान्य टिळक B. राजाराम मोहन रॉय C. महात्मा फुले D. छत्रपती शाहू महाराज 16 / 2016. सत्यशोधक चळवळीची वैशिष्ट्ये काय होती. अ) परिवर्तनवादी चळवळ ब) वर्गीय चळवळ क) कृतिशील चळवळ ड) क्रांतिवादी चळवळ A. फक्त अ B. ब व क C. अ ब क D. फक्त ड 17 / 2017. पाणीपुरवठ्यासाठी धरणाची उभारणी शेतीचे आधुनिकीकरण जातिवंत जनावरांची पैदा फलोद्यान शास्त्र व वनसंरक्षण या विषयाबाबत दूरदर्शी संकल्पना प्रथम .........यांनी मांडली. A. न्यायमूर्ती रानडे B. महात्मा ज्योतिबा फुले C. सयाजीराव गायकवाड D. लोकमान्य टिळक 18 / 2018. पुणे येथे इसवी सन......... मध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली A. 1848 B. 1851 C. 1873 D. 1853 19 / 2019. सन 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना.......साठी केली. A. धार्मिक चळवळ साठी B. इंग्रज सरकारविरुद्ध बंड करण्यासाठी C. ब्राह्मणी वृत्तीच्या जुलमातुन सामान्य माणसाच्या मुक्ती साठी D. राजकीय घडामोडी साठी 20 / 2020. अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला? A. विठ्ठल रामजी शिंदे B. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर C. महात्मा गांधीजी D. महात्मा फुले Your score isThe average score is 65% 0% Restart quiz
Oh