महर्षी धोंडो केशव कर्वे (१८५८-१९६२) :
स्त्री शिक्षण व स्त्री स्वातंत्र्याचा उद्गाता, विधवाविवाहाचा पुरस्कर्ता व उक्ती आणि कृती यामध्ये एकवाक्यता साधाणारा ऋषितुल्य समाजसुधारक म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे (अण्णा) यांना भारतीय समाजसुधारणा चळवळीत मानाचे स्थान
महर्षी कर्वे म्हणतात, ‘स्त्रीशिक्षणासाठी केलेले विचार व उच्चार हिच परमेश्वराची प्रार्थना होय,
महर्षी कर्वेचा ऋषितुल्य जीवनवृत्तांत : जन्म १८ एप्रिल १८५८, मुरुड, शेरवली (जि. रत्नागिरी) येथे,
शिक्षण : मुरूड (ता. दापोली) येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण.
मुरूड येथील सोमण गुरुर्जीकडून त्यांना निःस्वार्थीपणाची व लोकसेवेची प्रथम प्रेरणा मिळाली.
इयत्ता सहावीची परीक्षा सातारा येथे देण्यासाठी महषीं कर्वे मुरूड ते सातारा हे १२५ मैलांचे अंतर कुन घाटातून तीन दिवस पायी चालून गेले.
१८७३: कर्वेचा राधाबाईंशी विवाह.
- १८८० : मुंबईत मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण,
महाविद्यालयीन शिक्षणासाठी कर्वे प्रथम विल्सन कॉलेजात व त्यानंतर एल्फिनस्टन कॉलेजमध्ये गेले.
१८८४ : एल्फिनस्टन कॉलेजमधून (मुंबई) गणित विषयांत बी. ए. पदवी प्राप्त.
काही काळ मुंबईतील मुलींच्या विद्यालयात गणिताचे शिक्षक म्हणून नोकरी.
लोकमान्य टिळक फर्क्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक होते. राष्ट्रीय चळवळीत पूर्णवेळ काम करण्या टिळकांनी या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे गोपाळ कृष्ण गोखले यांनी कर्वे यांना टिळकांच्या जागी नियुक्त
१८९१ ते १९१४ या काळात कर्वे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक होते.
१९१४ साली महर्षी कर्वे फर्ग्युसन कॉलेजमधून निवृत्त झाले.
- महर्षी कर्वेच्या जीवनास कलाटणी देणारी क्रांतिकारी घटना :
१८९१ साली पत्नी राधाबाई यांचे निधन झाल्याने कर्वैनी १८९३ साली गोदुबाई यांच्याशी पुनर्विवाह के
गोदुबाई या पंडिता रमाबाईंच्या शारदा सदनमधील विधवा परित्यक्ता आणि बाळकृष्ण जोशी यांच्या कल्या
गोदुबाईंना आनंदीबाई ऊर्फ बाया कर्वे या नावेही ओळखले जात असे.
गोदुबाई या विधवेशी विवाह केल्याने मुरूडच्या जनतेने त्यांना वाळीत टाकले.
गो. ग. आगरकरांनी कर्वेच्या पुनर्विवाहास पाठिंबा देताना त्यांच्या लग्नपत्रिकेवर सही केली होती