विषय – गणित ( संख्याज्ञान ) सराव टेस्ट

विषय - गणित ( प्रकरण - 1 संख्याज्ञान ) सराव प्रश्न

1 / 25

1) – 1 – ( – 5 ) + ( – 8 ) = ?

2 / 25

2) ज्या दोन संख्यांमध्ये एकही सामायिक अवयव नसतो त्यांना -------- संख्या म्हणतात.

3 / 25

3) 245678 मधे 5 ची स्थानिक किंमत लिहा? 

4 / 25

4)

5 / 25

5) – [ – 5 ]² = ? 

6 / 25

6) दोन संख्यांची बेरीज 33 असून त्यांची वजाबाकी 25 आहे , तर त्यापैकी लहान संख्या कोणती ? 

7 / 25

7) 7 + 2 – 8 + 7 + 2 – 8 .............. या प्रकारे पहिल्या 35 पदांची बेरीज किती ?

8 / 25

8)

( – 2 )⁶ = ?

9 / 25

9) 25 नंतर ची  7 वी सम संख्या शोधा ? 

10 / 25

10) 1 + 2 + 3 + ------------ 60 = ?

11 / 25

11) 2x = 16 म्हणून x = किती?

12 / 25

12) रोमन अंकात 35 हि संख्या कशी लिहाल ?

13 / 25

13) 1² + 2² + 3² + ------------- 12² = ? 

14 / 25

14) 1³ + 2³ + 3³ + ----------- 8³ = ?

15 / 25

15) मुलांच्या एका गटात 55 मुल आहेत. 28 मुल चहा घेतात पण कॉफी घेत नाहीत व 31 मुल कॉफी घेतात पण चहा घेत नाहीत. जर ते कोणतेही एकच पेय पित असतील, तर किती मुल चहा पितात?

16 / 25

16) खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती ? 

17 / 25

17) एका पिशवी मधे 60 नाणी (coins) असुन एकुण रूपये 150 आहेत. त्या पिशवीमधे काही 2 रू. व काही 5 रू. ची नाणी आहेत. तर 5 रूपयांची नाणी किती?

18 / 25

18) खालीलपैकी कोणती संख्या अविभाज्य संख्या आहे?

19 / 25

19) लहानात लहान विषम मूळ संख्येचा वर्ग व त्या संख्येची तिप्पट यांतील फरक किती?

20 / 25

20) खालीलपैकी कोणती जोडमुळ संख्यांची जोडी नाही?

21 / 25

21)

22 / 25

22) एका संख्येला 16 ने गुणण्याऐवजी चुकून 24 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकाराहून 64 ने अधिक येतो, तर ती संख्या कोणती?

23 / 25

23) 150 पानांच्या एका पुस्तकावर 1 ते 150 असे पृष्ठ क्रमांक मुद्रित करण्यासाठी एकूण किती अंक (digit) लागतील ?

24 / 25

24) तीन संख्यांची बेरीज 190 आहे. पहिली संख्या दुसरीच्या 3/4 पट आहे व दुसरी संख्या तीसरीच्या 9/8 पट आहे; तर तिसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? 

25 / 25

25) एका व्यक्तीने 2000 रूपयाचे कर्ज 4 हप्त्यांत परत केले व प्रत्येक हप्त्यांत त्या आधीच्या हप्त्याचे 50 रू. जास्त दिले, तर पहिला  हप्ता किती रूपयांचा होता?

Your score is

The average score is 40%

0%

Leave a Comment