विषय -गणित : प्रकरण (वर्ग – वर्गमूळ)

विषय -गणित : प्रकरण (वर्ग - वर्गमूळ)

1 / 25

1) पुढीलपैकी पूर्ण वर्गसंख्या कोणती ?

2 / 25

2) पुढीलपैकी कोणती संख्या पूर्णवर्ग असू शकेल ?

3 / 25

3) √22.5 × 0.121 =किती ?

4 / 25

4) √0.16+√0.0081 = किती

5 / 25

5) तीन संख्या 3:4:5 या प्रमाणात असून, त्यांच्या वर्गाची बेरीज 1800 येते; तर त्या संख्या कोणत्या?

6 / 25

6) दोन क्रमगत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 64 आहे, तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती ?

7 / 25

7) सर्वांत लहान चार अंकी पूर्ण वर्गसंख्या कोणती ?

8 / 25

8) √24 × √216 =?

9 / 25

9) (4.3)² = ?

10 / 25

10) खालीलपैकी कोणती संख्या वर्गसंख्या असू शकेल ?

11 / 25

11) √10 × √160 =?

12 / 25

12) पुढीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्गसंख्या असू शकेल ?

13 / 25

13) 2, 3, 4, 5, 6, 8 आणि 9 या संख्यांनी निःशेष भाग जाणारी सर्वात लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती?

14 / 25

14) √80×√180 =?

15 / 25

15) खालीलपैकी पूर्ण वर्गसंख्या कोणती ?

16 / 25

16) √1.2769 =?

17 / 25

17) दोन क्रमगंत सम संख्यांचा गुणाकार 288 आहे, तर त्यापैकी मोठ्या संख्येचा वर्ग किती ?

18 / 25

18) √20×√125 = किती ?

19 / 25

19) 396 या संख्येला लहानात लहान कोणत्या संख्येने गुणावे, म्हणजे पूर्णवर्ग संख्या मिळेल ?

20 / 25

20) 512 या संख्येला कोणत्या लहानात लहान संख्येने भागावे म्हणजे पूर्ण वर्ग संख्या मिळेल ?

21 / 25

21) जर 576x121 = 69696, तर √69696 =किती

22 / 25

22) √156.25=?

23 / 25

23) जर 144 × 81 = 11664 तर √116.64 + √0.0144) =किती.?

24 / 25

24) 4 आणि 5 हे अंक एककस्थानी असलेल्या चार अंकी पूर्णवर्ग संख्या किती ?

25 / 25

25) (0.496)²=?

Your score is

The average score is 30%

0%

1 thought on “विषय -गणित : प्रकरण (वर्ग – वर्गमूळ)”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र