विषय – इतिहास (छ. शिवाजी महाराज) सराव टेस्ट April 3, 2025 by patilsac93@gmail.com विषय - इतिहास (छ. शिवाजी महाराज) सराव टेस्ट 1 / 201) मराठा राजवटीतील सरदेशमुखी म्हणजे काय होते ? A) पेशवे समकक्ष पदनाम B) मराठा राजवटीतील एक नाणे C) महसुलावर आकारलेला कर D) छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेले नाव 2 / 202) छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या मराठा घराण्याची संबंधित आहे A) होळकर B) गायकवाड C) शिंदे D) भोसले 3 / 203) मराठा प्रशासनाच्या अंतर्गत प्रधानांची पदवी कोणाकडे होती A) पेशवे B) सुमंत C) पंडितराव D) सर-ए - नौबत 4 / 204) मुगल सैन्याच्या विरोधात लढताना सिंहगड किल्ल्याच्या यशस्वी बचावा मध्ये कोणत्या मराठायोद्धाचा मृत्यू झाला A) चिमाजी आप्पा B) बाजीप्रभू देशपांडे C) बाजी पासलकर D) तानाजी मालुसरे 5 / 205) छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाही घोडदळाला काय म्हणतात A) रिसाल B) बारगीर C) सीलाहार D) डबीर 6 / 206) छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 मध्ये मराठा साम्राज्याच्या स्थापना आणि बळकटी करताना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राजधानी स्थापन केली A) प्रतापगड B) दौलताबाद C) रायगड D) सिंहगड 7 / 207) छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभारात पंडितराव (पद) यांचे कार्य काय होते A) परराष्ट्र व्यवहार B) धर्मदाय आणि धार्मिक व्यवहार C) महालेखापाल D) न्याय 8 / 208) कोणत्या मराठा राज्याच्या दरबारी कवीने शिवभारत या वीरसपूर्ण महाकाव्याची रचना केली होती A) छत्रपती शाहू B) मालोजी महाराज C) छत्रपती शिवाजी महाराज D) संभाजी महाराज 9 / 209) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला ? A) 19 फेब्रुवारी 1630 B) 15 एप्रिल 1766 C) 20 मार्च 1645 D) 18 जानेवारी 1789 10 / 2010) छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन कोणत्या वर्षी झाले ? A) 1780 B) 1789 C) 1680 D) 1686 11 / 2011) छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कोठे झाला ? A) लाल महाल पुणे B) सिंहगड C) प्रतापगड D) रायगड 12 / 2012) छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात प्रसिद्ध लष्करी कामगिरी कोणती होती A) गनिमी युद्ध रणनीती B) मराठा साम्राज्याची स्थापना C) वरील दोन्ही D) या. नाही 13 / 2013) छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत मराठवाड्यातील सुमारे ...... किल्ले जिंकले A) 300 B) 350 C) 360 D) 380 14 / 2014) छत्रपती शिवाजी महाराज यांची 19 फेब्रुवारी 2025 रोजी कितवी जयंती साजरी करण्यात आली ? A) 350 B) 365 C) 385 D) 395 15 / 2015) देशातील पहिले शिवसाहित्य संमेलन कोठे भरवण्यात आले A) सातारा B) कोल्हापूर C) सज्जनगड D) मुंबई 16 / 2016) महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या मंदिराचे उद्घाटन केले आहे A) लातूर B) पुणे C) ठाणे D) सोलापूर 17 / 2017) छत्रपती शिवाजी महाराज व मोगल यांच्यात पुरंदर तह केव्हा झाला A) 1665 B) 1666 C) 1667 D) 1670 18 / 2018) शिवरायांचे अष्टप्रधान मंडळातील मंत्री (वाकनीस)म्हणून पदभार कोणाकडे होता A) रामचंद्र त्र्यंबक B) दत्ताजी पंत त्र्यंबक C) अण्णाजी पंत D) रामचंद्र त्रिंबक 19 / 2019) छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा येथून सुटका ....... रोजी झाली A) 17 जुलै 1666 B) 15 ऑगस्ट 1666 C) 17 जून 1666 D) 15 मे 1666 20 / 2020) छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत शहरावर दोनदा छापा घातला पहिल्यांदा जानेवारी इ. स...... मध्ये आणि त्यानंतर.... मध्ये. A) 1664 व 1670 B) 1665 व 1675 C) 1660 व 1670 D) 1668 व 1669 Your score isThe average score is 57% 0% Restart quiz