विज्ञान सराव टेस्ट / Science Practice Test

विज्ञान सराव टेस्ट

1 / 25

1) डोळ्याच्या कोणत्या आजाराने नेत्रभिंग अपारदर्शक बनते?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 / 25

2) बटाटे, कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात?

3 / 25

3) वनस्पतीच्या वाढीसाठी कोणता घटक सर्वात महत्त्वाचा असतो?

4 / 25

4) ऊर्जेच्या पर्यायी स्त्रोतांसंदर्भात सक्षम जैवइंधन म्हणून इथेनॉल कशापासून मिळवता येते?

5 / 25

5) डेटॉलमधील मुख्य घटक कोणता-

6 / 25

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

6) लेझरचा शोध कोणी लावला?

7 / 25

7) माणसामध्ये कोणत्या ग्रुपचे रक्त असले पाहिजे की जो कोणत्याही गटाचे रक्त स्वीकारू शकेल?

8 / 25

8) पुढीलपैकी कशाचा स्फोटक म्हणून वापर केला जातो?

9 / 25

9) अतिश्रमामुळे स्नायूदुखीमध्ये कोणते रसायन जबाबदार असते?

10 / 25

10) अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात?

11 / 25

11) सर्वसाधारण (निरोगी) मानवी डोळ्याचा स्पष्ट दृष्टीचा टप्पा (DDV) किती असतो?

12 / 25

12) एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते?

13 / 25

13) मानवी शरीरात कोणती संप्रेरके रक्तातील कॅल्शियम व फॉस्फेटचे नियमन करतात

14 / 25

14) खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव काय?

15 / 25

15) बलाचे MKS मधील एकक काय आहे?

16 / 25

16) गवत - नाकतोडा-साप - गरुड या अन्नसाखळीस काय म्हणतात?

17 / 25

17) काचेचा कोणता प्रकार अतिनील किरणे थांबवू शकतो?

18 / 25

18) रातांधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो?

19 / 25

19) पानांवरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो?

20 / 25

20) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेंन्सिंग ही संस्था कोणत्या व्यापक संस्थेचा भाग आहे?

21 / 25

21) शक्तीचे SI प्रणालीतील एकक काय?

22 / 25

22) वातावरणातील सापेक्ष आद्रतेचे मापन करणाऱ्या उपकरणास काय म्हणतात?

23 / 25

23) पुढीलपैकी कशात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते?

24 / 25

24) एका अंड्यापासून किती कॅलरी ऊर्जा मिळते?

25 / 25

25) वातावरणात प्रकाशाचे विकिरण कशामुळे होते?

Your score is

The average score is 49%

0%

2 thoughts on “विज्ञान सराव टेस्ट / Science Practice Test”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र