विज्ञान सराव टेस्ट March 28, 2025 by patilsac93@gmail.com विज्ञान सराव टेस्ट 1 / 251) कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर करतात ? A) सोडीयम - २४ B) आयोडीन १३१ C) कोबाल्ट - ६० D) फॉस्फरस - ३२ 2 / 252) खालीलपैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त सर्व रक्तगटाच्या मनुष्यास देता येऊ शकते? A) A B) B C) AB D) O 3 / 253) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? A) आंबा B) वड C) धोतरा D) बाभूळ 4 / 254) हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्यतेल कोणत्या पिकापासून तयार केले जाते A) एरंड B) करडई C) सूर्यफूल D) भूईमूग 5 / 255) कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? A) Co B) Ca C) Cu D) CI 6 / 256) हाडांच्या निकोप वाढीवाठी खालीलपैकी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते ? A) व्हिटॅमिन ए B) व्हिटॅमिन डी C) व्हिटॅमिन बी D) व्हिटॅमिन सी 7 / 257) कार्बनचे सर्वात कठीण रुप कोणते? A) ग्रॅफाईट B) स्टील C) दगडी कोळसा D) हिरा 8 / 258) खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही. A) मधुमेह B) क्षय C) नायटा D) अमांश 9 / 259) वांझपणा कशाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो? A) अ-जीवनसत्व B) के जीवनसत्व C) इ-जीवनसत्व D) क-जीवनसत्व 10 / 2510) मेंडलने कोणत्या रोपावर अनुवांशिकतेचे प्रयोग केले? A) वाटाणा B) आंबा C) गुलाब D) सफरचंद 11 / 2511) खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो? A) क्षयरोग B) कुष्ठरोग C) पोलिओ D) कॉलरा 12 / 2512) 'क' जीवनसत्वाचे अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? A) रातांधळेपणा B) मुडदूस C) बेरीबेरी D) स्कव्हीं 13 / 2513) खालीलपैकी चुकीचे वाक्य ओळखा. A) अणुक्रमांक म्हणजे अणुतील प्रोटॉन्सची संख्या होय. B) अणुक्रमांक हा नेहमी पूर्णांकांत असतो. C) अणुवस्तुमानांक म्हणजे अणुतील न्युट्रॉन्सची संख्या होय. D) अणु वस्तुक्रमांक नेहमी पूर्णांकांत असतो. 14 / 2514) सजीवांचे आंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते ? A) मॉर्फालॉजी B) टेक्सॉनॉमी C) इकॉलॉजी D) अॅनॉटॉमी 15 / 2515) विजेचा दाब मोजण्यासाठी........ चा वापर केला जातो? A) टेलिस्कोप B) होल्टमीटर C) पेरिस्कोप D) थर्मामीटर 16 / 2516) .......अंधारात चमकतो ? A) हिरा B) सोने C) चांदी D) फॉस्फरस 17 / 2517) टी.व्ही. शी संबंधित संज्ञा कोणती? A) SBH B) DTH C) IMEI D) WWW 18 / 2518) पेस मेकर' हे........ चा त्रास होणाऱ्या रुग्णाकरिता वापरतात A) मूत्रपिंड B) किडणी C) हृदयाचा D) मेंदूचा 19 / 2519) कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय? A) मीठ B) खाण्याचा सोडा C) तुरटी D) मोरचूद 20 / 2520) खालीलपैकी कशामध्ये तंतूमय (आंगतूक) मूळ असते.. A) कापूस B) गहू C) मिरची D) घेवडा 21 / 2521) सर्वात कठीण वस्तू कोणती? A) शिसे B) लोखंड C) अॅल्युमिनिअम D) हिरा 22 / 2522) श्वसनासाठी कोणत्या अवयवाची आवश्यकता असते ? A) हृदय B) फुफ्फुस C) किडणी D) लिव्हर (यकृत) 23 / 2523) धुण्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता? A) कॅल्शियम कार्बोनेट B) सोडीयम कार्बोनेट C) सोडीयम क्लोराईट D) पोटॅशियम क्लोराईट 24 / 2524) एड्स हा रोग कशामुळे होतो? A) विषाणू B) जीवाणू C) परोपजीवी D) फंगस 25 / 2525) भुकंपमापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे? A) स्पॅरोग्राफ B) ग्राफोमीटर C) रेडीओ मायक्रोमीटर D) सिस्मोग्राफ Your score isThe average score is 61% 0% Restart quiz
I am a vinar