विज्ञान सराव टेस्ट January 23, 2025 by patilsac93@gmail.com Science quizzes Test/ विज्ञान सराव टेस्ट 1 / 101) झाडाचे वय कशावरून ठरवितात? WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now A. झाडाच्या बुंध्याच्या घेरावरून B. झाडाच्या उंचीवरून C. झाडाच्या बुंध्याचा आतील वर्तुळावरून D. यापैकी नाही 2 / 102) रक्ताचे एकूण प्रमुख किती गट असतात? A. 3 B. 4 C. 5 D. 6 3 / 10 3) मुळा, गाजर, बिट या कोणत्या वनस्पती आहेत? A. बहूवार्षिक B. वार्षिक C. द्विवार्षिक D. रोपटे 4 / 104) गाजर मध्ये कोणते व्हिटॅमिन ( जिवनसत्व ) असते? A. Vit - A B. Vit - C C. Vit - D D. Vit - B 5 / 105) हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? A. लोह B. मॅगनिज C. फॉस्फरस D. आयोडीन 6 / 10 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now 6) खालीलपैकी कोणत्या जीवनसत्त्वाला सायनोकोबालामिन पण म्हणतात. A. B 12 B. B 8 C. B 3 D. B 7 7 / 107) मानवाच्या पेशीत गुणसूत्राच्या जोड्या किती? A. 42 B. 46 C. 44 D. 23 8 / 108) मधुमेह हा कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? A. ग्लुकोज B. सोडीयम C. पॅरासिलिन D. इन्सुलीन 9 / 109) पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते? A. ऑक्सिजन B. नायट्रोजन C. कार्बन D. सूर्यप्रकाश 10 / 1010) लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते? A. टार्टारिक B. लॅक्टीक C. सायट्रिक D. ॲसेटीक Your score isThe average score is 68% 0% Restart quiz
nice sir