विज्ञान विषयात मानवी आरोग्या विषयी सराव टेस्ट December 3, 2024December 2, 2024 by patilsac93@gmail.com विज्ञान विषयात मानवी आरोग्याच्या सखोल अभ्यास व सराव टेस्ट 1 / 15जागतिक रक्तदान दिन केव्हा साजरा केला जातो? 11 मे 24 जून 14 जून 1 डिसेंबर 2 / 15खालीलपैकी विषाणू पासून होणारा रोग कोणता? क्षय मधुमेह कॉलरा देवी 3 / 15श्वेत रक्तपेशींच्या कर्करोग - ल्यूकेमिया लिम्फोमिया सार्कोमा कार्सिनोमा 4 / 15अल्झायमर हा रोग मानवाच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? फुफ्फुस यकृत डोळा मेंदू 5 / 15हत्तीरोग कशामुळे होतो? रिकेट्सिया मेटाझोआ प्रोटोझुआ अम्बोनिया 6 / 15क्लोरोमायसीटिन हे प्रतिबंधक औषध कोणत्या रोगासाठी आहे? विषमज्वर कर्करोग कावीळ मधुमेह 7 / 15मेन्टॉक्स निदान चाचणी कोणत्या रोगासाठी आहे? एड्स टायफाईड प्लेग क्षयरोग 8 / 15जीवनसत्वांच्या शोध कोणी लावला? रॉबर्ट कॉक फुंक एडवर्ड जेन्नर साल्क 9 / 15काविळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास जडतो? जठर यकृत आतडे मोठे आतडे 10 / 15रक्तदाब वाढल्यामुळे निर्माण होणारी स्थिती म्हणजे - धमणीकाठीण्यता परिह्रदयरोग अतिलठ्ठपणा उच्चताण 11 / 15हेपॅटीटीस B --------- मुळे होतो. HAV HIV HBV HCV 12 / 15सिरॉसिस हा विकार अतिमद्यप्राशनामुळे कोणत्या अवयवास होतो? फुफ्फुस यकृत लघुआंत्र जठर 13 / 15इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवामधून स्रवणारे संप्रेरक आहे. जठर आतडे यकृत स्वादुपिंड 14 / 15मानवी डोळ्याच्या कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रण करतो? कॉर्निया इरिस प्युपिल रेटीना 15 / 15मद्यपानामुळे ------------ चा अभाव निर्माण होतो. थायमीन रेटिनॉल नायसीन अँस्कॉर्बिक आम्ल Your score isThe average score is 51% 0% Restart quiz
👍