राज्य राखीव पोलीस बल गट क्रं – 2 (पुणे) सराव टेस्ट

राज्य राखीव पोलीस बल गट क्रं - 2 (पुणे ) सराव टेस्ट

1 / 100

1) "तुम्ही तर विद्वान आहात नक्की !

" या वाक्यात................अलंकार आहे .

2 / 100

2) पुढीलपैकी................ हा शब्द मूळ मराठी भाषेतील नाही.

3 / 100

3) शेवट करणे यासाठी............हा वाक्यप्रचार आहे.

4 / 100

4) मोजके असे बोलणारा..........................

5 / 100

5) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा.

6 / 100

6) ढग या शब्दाला योग्य समानार्थी शब्द सांगा.

7 / 100

7) एकाच काळात हयात असणारे म्हणजे.................

8 / 100

8) पुढील वाक्यात प्रयोग ओळखा
राजाने प्रधानाला बोलावले

9 / 100

9) 9,31,73,141 (?) या संख्यामालिकेत ? च्या ठिकाणी काय येईल?

10 / 100

10) स्वातंत्र्यपूर्व काळात पुण्यातील प्रसिध्द फर्ग्युसन कॉलेजची स्थापना.............. या थोर राष्ट्रभक्तांनी केली आहे.

11 / 100

11) खालीलपैकी...................हे पुस्तक महात्मा ज्योतीबा फुले यांनी लिहलेले नाही.

12 / 100

12) भारतात BBCI चे मुख्यालय............. या ठिकाणी आहे.

13 / 100

13) युरो चषक फुटबॉल स्पर्धा.........2024 चा अंतिम सामना कोणत्या शहरात खेळला गेला ?

14 / 100

14) खालील संख्यामालिकेत रिकामी जागा भरा. 480,240,80,20,..................

15 / 100

15) 720:840::60:___

16 / 100

16) खालील गटात न बसणारा घटक कोणता?

17 / 100

17) जर कागदाला लाकूड म्हटले, लाकडाला गवत म्हटले, गवताला रबर म्हटले तर फर्निर्चर कशापासून बनलेले आहे?

18 / 100

18) कबीर उत्तरेकडे चालत गेला, थोड्या वेळाने तो उजवीकडे वळून मग डावीकडे वळला, 2 कि.मी. अंतर चालल्यानंतर तो डावीकडे वळला, तर आता तो कोणत्या दिशेस जात आहे?

19 / 100

19) LION अंकात 9213 असे दाखवले, PEN अंकात 463 दाखवले, MICE अंकात 7286 दाखवले, तर POLICE ही अक्षर खालीलपैकी कोणत्या संख्येने लिहावी ?

20 / 100

20) राधा आणि सुधा या दोन्ही बहीणींच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे. आणखी 5 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3 : 4 होईल, तर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल ?

21 / 100

21) एक मोटारकार A पासून B पर्यंत 60 किमी / प्रति तास या वेगाने प्रवास करते. तर त्याच मार्गाने B पासून A पर्यंत 40 किमी / प्रति तास या वेगाने प्रवास करते. तर या संपुर्ण प्रवासात मोटार कारचा प्रति तास सरासरी वेग काय असेल ?

22 / 100

22) सुरेश 10 कि.मी. प्रति तास या वेगाने चालतो, पण प्रत्येक 1 कि.मी प्रवास केला कि, 5 मिनिटांची विश्रांती घेतो. या पध्दतीने 5 कि.मी. अंतर पूर्ण करण्यास सुरेशला किती वेळ लागेल ?

23 / 100

23) एका दुकानदाराने 25 बाहूल्यांच्या मूळ खरेदी किंमतीत त्यापैकी 20 बाहूल्यांची विक्री केली. तर या व्यवहारात नफा / तोटा किती?

24 / 100

24) रोशन एक काम पूर्ण करण्यासाठी 20 दिवस घेतो. प्रकाश तेच काम पूर्ण करण्यास 30 दिवस घेतो. त्या दोघांनी एकत्र काम केल्यास तेच काम पूर्ण करण्यास ------------दिवस लागतील.

25 / 100

25) यथाक्रम हा-------- समासाचा प्रकार आहे.

26 / 100

26) अबब ! केवढा प्रचंड आगीचा लोळ आहे हा ! वरील वाक्य वाक्य आहे

27 / 100

27) कृतघ्न म्हणजे---------

28 / 100

28) यशोधन, नीरस, निष्पाप हे------------- आहेत

29 / 100

29) भारताचे पहिल्या महिला राष्ट्रपती-------- या आहेत .

30 / 100

30) राष्ट्रपतीला पदाची शपथ कोण देतो ?

31 / 100

31) घटना समितीने भारतीय राज्यघटनेन उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतली ?

32 / 100

32) महर्षी कर्वे यांनी------------ येथील विधवेशी विवाह केला होता

33 / 100

33) पुणे शहरात-------- संस्था आहे.

34 / 100

34) B.C.G. ही ------------प्रतिबंधात्मक लस आहे.

35 / 100

35) खालील अक्षरसंख्या पूर्ण करा. B,4,G,9,L,19,Q,34,?,?,?,?

36 / 100

36) खालील अक्षर संख्या मालिकेतील पुढील पद ओळखा. A2Y,B3X,C5W,D7V,......

37 / 100

37) एका विशिष्ट सांकेतिक भाषेत RING ला 48 आणि DAYS ला 49 असे लिहिले जाते. तर दिलेल्या सांकेतिक भाषेत BOOK साठी सांकेतिक काय असेल?

38 / 100

38) E हा D चा मुलगा आहे. C हा D चा पती आहे. B ही D ची आई आहे. B चे लग्न Z शी झाले आहे. तर Z चा E शी काय संबंध आहे ?

39 / 100

39) बहूश्रुत म्हणजे-----------------

40 / 100

40) शब्द कसा बनतो यास -------------म्हणतात.

41 / 100

41) कांदेपोहे हा___ समास आहे.

42 / 100

42) एखाद्याचा डाव त्याच्यावर उलटविण्याचे कृत्य या अर्थासाठी अचूक म्हण ओळखा?

43 / 100

43) संबोधन दर्शवताना कोणते विरामचिन्ह वापरतात ?

44 / 100

44) गोवर या रोगासाठी कोणता विषाणू कारणीभूत असतो.

45 / 100

45) अनुरक्त या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

46 / 100

46) द्राविडी प्राणायम या शब्दाचा अर्थ ओळखा.

47 / 100

47) अनिश बाजारातून काही फळ विकत आणतो. आईने फळांबद्दल विचारल्यावर तो म्हणतो, 15 सोडून सर्व सफरचंद आहेत. 20 सोडून सर्व आंबे आहेत. व 25 सोडून सर्व केळी आहेत. तर अनिशने एकूण किती फळे आणलीत ?

48 / 100

48) हत्तीरोग कश्यामुळे होतो ?

49 / 100

49) 52 पत्त्यांच्या कॅटमधून 1 पत्ता काढल्यास ते संख्याचे कार्ड असण्याची संभाव्यता काय ?

50 / 100

50) एका कॅरम स्पर्धेत 64 स्पर्धक होते. हरणारा स्पर्धक बाद असा नियम होता, तर स्पर्धेतील पहिल्या 3 फेऱ्यांत एकूण किती स्पर्धक बाद होतील ?

51 / 100

51) जर A म्हणले, B म्हणले +, C म्हणजे X, आणि D म्हणजे + तर 32D4B7C2A6 =?

52 / 100

52) कीर स्टार्मर हे ------------आहेत.

53 / 100

53) आकारमानाच्या दृष्टीने योग्य क्रम कोणता?

54 / 100

54) भारतात सर्वात मोठा दिवस कोणता असतो?

55 / 100

55) मेनिंजाइटीस हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ?

56 / 100

56) महाराष्ट्र शासनाने नव्याने वारकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र महामंडळाचे मुख्यालय--- येथे असणार आहे?

57 / 100

57) पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये भारता तर्फे----------हे भालाफेक स्पर्धेत सहभागी होणार आहेत?

58 / 100

58) 6/8, 6/10, 6/14, 6/20 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?

59 / 100

59) पुढील संख्या ओळखा ----------9,3,73, 141(?)

60 / 100

60) 1 ते 50 संख्याची सरासरी आणि 1 ते 30 संख्याची सरासरी यातील फरक किती?

61 / 100

61) 4000 रुपये 9% दराने 3000 रुपये 10% दराने आणि 5000 रुपये 12% दराने एकाच वेळी गुंतविले तर 2 वर्षांनी एकुण  व्याजाचे किती मिळेल ?

62 / 100

62) 4³ ÷ 2° =?

63 / 100

63) 1.4 × 1.4 

64 / 100

64) √5625 = 3 × (?)

65 / 100

65)

66 / 100

66) मीना ही लीनापेक्षा उंच, टीना ही मीनापेक्षा उंच, सीता, ही टीनापेक्षा उंच आणि गीता ही सर्वात बुटकी आहे, तर उंचीच्या तुलनेत मध्य भागी कोण असेल?

67 / 100

67) शेजारच्या पुरुषाचा परिचय करुन देताना एक स्त्री म्हणाली त्याची बायको माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे' स्त्रीचे त्या पुरुषाशी नाते काय?

68 / 100

68) अशोकचे 11 वर्षापुर्वी वय 21 होते. तर तो किती वर्षांनी 50 वर्षाचा होईल?

69 / 100

69) घडाळ्यात 10: 30 वाजले आहेत. जर मिनीट काटा दक्षिण दिशा दर्शवितो, तर तास काटा कोणती दिशा दर्शवेल ?

70 / 100

70) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 36 : 21 :: 81:?

71 / 100

71) खालील मालिकेत गाळलेली अक्षर शोधा P_QR_QQRPQQR_Q_R

72 / 100

72) तो भरभर चालतो., या वाक्यात 'भरभर' हे ------------आहे.

73 / 100

73) तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. या वाक्यात कुंभकर्ण हा शब्द____________ या चे कार्य करतो

74 / 100

74) पुढीलपैकी अयोग्य जोडी सांगा.

75 / 100

75) त, ई, आ, हे ----------विभक्ती प्रत्यय आहेत.

76 / 100

76) कोण, कोणास, काय हे------- सर्वनाम आहे.

77 / 100

77) पुढीलपैकी संकेतार्थी वाक्य कोणते?

78 / 100

78) भारतातील नव्याने लागू करण्यात आलेला “भारतीय न्याय संहिता" हा कायदा----------या कायद्याऐवजी अस्तित्वात आला आहे.

79 / 100

79) भारतीय शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या SEBI या संस्थेचे पूर्ण रुप (Long Form) काय आहे?

80 / 100

80) केंद्र शासनाच्या IREDA ही संस्था काय कार्य करत आहे ?

81 / 100

81) वर्धा, अमरावती, वाशीम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, अहमदनगर यापैकी कोणत्या जिल्ह्यातून समृध्दी महामार्ग जात नाही ?

82 / 100

82) 10 ते 20 च्या दरम्यान असणाऱ्या मुळ संख्येची बेरीज-------- आहे.

83 / 100

83) 71,73,79,83,89,97 वरील गटात न बसणारी संख्या कोणती ?

84 / 100

84) दोन संख्यांचा गुणाकार 8439 आहे. तर त्या संख्या कोणत्या?

85 / 100

85) 2.399 + 3.299 + 5.699 + 6.599 यांची बरीज किती आहे ?

86 / 100

86) एका बागेत 112 झाडे हापुस आंब्याची आहेत. त्याच्या सहा पट फणसाची झाडे आहेत. तर सुपारीची झाडे फणसाच्या झाडांपेक्षा 84 ने जास्त आहेत. तर त्या बागेतील एकूण----------झाडे आहेत

87 / 100

87) एका रांगेत रोहित समोरुन 8 वा आहे, व त्याच रांगेत विराट मागून 25 वा आहे. हार्दीक हा रोहित व विराट यांच्या मधोमध उभा असेल आणि एकूण 60 मुले रांगेत असतील तर हार्दीकचा समोरुन क्रमांक कितवा ?

88 / 100

88) WATER: H₂O:: Salt: ??

89 / 100

89) MOQ: PRU :: _ _ _ _ NPS

90 / 100

90) राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी :: संविधान दिवस : ?

91 / 100

91) अचूक पर्याय निवडा.
विधाने-
1) सर्व पेन वह्या आहेत.
2) काही पुस्तके पेन आहेत.
अनुमाने-
अ) काही पुस्तके वह्या आहेत.
ब) काही वह्या पुस्तके नाहीत.

92 / 100

92) सन 2024 या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्यास--------वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राज्याभिषेक दिन साजरा होत आहे.

93 / 100

93) ----------ही जगातील पहिली मिस AI आहे ?

94 / 100

94) खालीलपैकी कोणता अष्टविनायक पुणे जिल्ह्यातील आहे?

95 / 100

95) खालीलपैकी कोणत्या भारतीयास नोबेल पारितोषिक मिळाले नाही?

96 / 100

96) ओम बिर्ला यांची.............. व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. याचे अचूक उत्तर काय ?

97 / 100

97) खालीलपैकी कोणता बोगदा मुंबई पुणे द्रुगती मार्गावर नाही ?

98 / 100

98) एका आयताकृती जागेची लांबी व रुंदी यांची बेरीज 41 सेमी येते आणि वजाबाकी 9 सेमी येते. तर त्या आयताकृती जागेचे क्षेत्रफळ किती चौ.से.मी. असेल ?

99 / 100

99) एका बॉक्सची लांबी 25 सेमी आणि रुंदी 10 सेमी आहे. त्या बॉक्सचे घनफळ 1250 घनसें. मी आहे. तर त्या बॉक्सची जाडी किती ?

100 / 100

100) निशांतने 5 दिवसांत एकुण 100 जांभळे खाल्ली. निशांत प्रत्येक दिवशी आदल्या दिवसापेक्षा 6 जांभळे जास्त खातो. तर निशांतने तिसऱ्या दिवशी किती जांभळे खाल्ली असतील ?

Your score is

The average score is 46%

0%

1 thought on “राज्य राखीव पोलीस बल गट क्रं – 2 (पुणे) सराव टेस्ट”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र