राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक:- 1 पुणे सराव टेस्ट March 25, 2025 by patilsac93@gmail.com राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक:- 1 पुणे सराव टेस्ट 1 / 1001) PEN = 35, BALLPEN = 62 तर PENCIL = किती A) 54 B) 60 C) 55 D) 59 2 / 1002) गटात न बसणारे पद ओळखा A) Hg B) Cu C) Fe D) Mg 3 / 1003) एक पुरूषाच्या फोटोकडे निर्देश करून एक स्त्री म्हणाली "त्याची पत्नी माझे वडीलांची एकूलती एक मुलगी आहे" तर त्या स्त्रीचे फोटोतील पुरूषाशी नाते कोणते असेल ? A) पत्नी B) मेव्हणी C) बहिण D) नणंद 4 / 1004) खालील श्रेणीतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल.2, 5, 10, 17,? A) 23 B) 26 C) 28 D) 21 5 / 1005) जर घड्याळात 3 वाजून 40 मिनीटे झाली असताना आरश्यात पाहिले असता किती वाजल्यासारखे दिसेल. A) 8 वा. 20 मिनीटे B) 9 वा. 20 मिनीटे C) 7 वा, 40 मिनीटे D) यापैकी नाही 6 / 1006) 5 वाजून 34 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्या मध्ये किती अंशाचा कोन होईल ? A) 37° B) 34° C) 30° D) 35° 7 / 1007) प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?234:324, 453:543, 689:? A) 896 B) 779 C) 986 D) 698 8 / 1008) जर √Y = 5 असेल व √I = 3 तर √(?) = 4 A) D B) X C) P D) Q 9 / 1009) खालील संख्या संचामधील विसंगत संख्या शोधा A) 59 B) 19 C) 23 D) 63 10 / 10010) एका सांकेतिक भाषेत SUNDAY हा शब्द USNDYA असा लिही ल्यास त्याच सांकेतिक भाषेत MONDAY हा शब्द कसा लिहितील A) OMNDAY B) OMDNYA C) MODNYA D) OMNDYA 11 / 10011) A) 6 B) 5 C) 7 D) 9 12 / 10012) एका कुटुंबात अमित अजय पेक्षा लहान आहे. वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे. अमित सुनंदापेक्षा मोठा आहे. वासंती पेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठे कोण ? A) अजय B) अमित C) वासंती D) सुनंदा 13 / 10013) पुर्वेकडे तोंड करून उभा राहिलेला एक माणूस घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 45° कोणात व नंतर 270° घडयाळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने वळला तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेस आहे. A) दक्षिण B) पश्चिम C) आग्नेय D) नेऋत्य 14 / 10014) रिकाम्या जागेसाठी योग्य पर्याय निवडा?ZL, XJ, VH, TF,? A) RD B) SE C) QD D) RE 15 / 10015) विसंगत अक्षर गट ओळखा? A) VFT B) ZBX C) XDV D) RIQ 16 / 10016) खालील प्रश्नामध्ये प्रथम संख्यांचा गट दिलेला आहे त्या गटाचे काही वैशिष्ट्ये आहेत. ते ओळखुन त्या गटात बसू शकणारे पद दिलेल्या पर्यायातून निवडा ?28, 9, 65, 2 A) 126 B) 215 C) 82 D) 50 17 / 10017) प्रश्न चिन्हाच्या जागी संख्या ओळखा ?68: 130::?:350 A) 216 B) 215 C) 240 D) 222 18 / 10018) A) 22 B) 11 C) 12 D) 33 19 / 10019) A) 44 B) 66 C) 55 D) 61 20 / 10020) A) 3 B) 4 C) 5 D) 6 21 / 10021) गणेश 50 पायऱ्या चढून एका देवालयात जातो, व जाताना त्याने प्रत्येक पायरीवर त्यांच्या क्रमांका एवढी फुले ठेवल्यास त्यास किती फुले वर घेवून जावी लागतील? A) 1275 B) 1375 C) 2550 D) 750 22 / 10022) निखील, अनिल व सुनिल यांच्या 5 वर्षापुर्वी वयांची सरासरी 20 वर्षे होती तर 5 वर्षांनंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल ? A) 30 वर्ष B) 90 वर्ष C) 72 वर्ष D) 21 वर्ष 23 / 10023) रोहित सुर्यास्त पाहता होता तो तीन वेळा काटाकोनातून उजवीकडे वळला, तर त्यांच्या उजव्या हाताकडील दिशा कोणती? A) पुर्व B) पश्चिम C) उत्तर D) दक्षिण 24 / 10024) 42 मीटर लांबीची दोरी 06 ठिकाणी समान अंतरावर कापल्यास प्रत्येक तुकड्याची लांबी किती? A) 7 मीटर B) 6 मीटर C) 9 मीटर D) 6.5 मीटर 25 / 10025) ताशी 45 किमी वेगाने धावण्याऱ्या 600 मीटर लांबीच्या आगगाडीला 40. एक खांब ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल. A) 48 सेकंद B) 40 सेकंद C) 45 सेकंद D) 50 सेकंद 26 / 10026) विम्बल्डन टेनिस स्पर्धा पुरूष (एकेरी) 2024 चा विजेता कोण आहे ? A) कार्लोस अल्काराझ B) रॉजर फेडरर C) अॅण्डी मुरे D) नोव्हॉक जोकोविच 27 / 10027) पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ध्वजवाहक म्हणून खालीलपैकीकोणाची निवड झाली आहे ? A) पी.व्ही. सिंधू आणि शरथ कमल B) मेरिकोम आणि गगन नारंग C) मनप्रित सिंग आणि मेरिकोम D) अभिनव बिंद्रा 28 / 10028) इंग्लंडचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत ? A) ऋषि सुनक B) कियर स्टामैर C) बोरिस जॉन्सन D) टोनी ब्लेअर 29 / 10029) सध्या भारताचे केंद्रीय गृहसचिव कोण आहेत ? A) श्री. अजित डोवाल B) श्री. राजीव गौबा C) श्री. प्रदिप कुमार सिन्हा D) श्री. अजय कुमार भल्ला 30 / 10030) भारतातील तीन नवीन सुधारीत फौजदारी कायदे कोणत्या तारखेपासून लागू झाले आहेत ? A) 1 जुन 2024 B) 1 जुलै 2024 C) 7 जुलै 2024 D) 1 मार्च 2024 31 / 10031) खालीलपैकी कोणास भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही ? A) सचिन तेंडुलकर B) लता मंगेशकर C) पांडूरंग काणे D) अजय जाधव 32 / 10032) महाराष्ट्र राज्याच्या गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत ? A) शेखर मुंदडा B) विशाल साळवी C) राकेश पाल D) अजय जाधव 33 / 10033) महाराष्ट्र राज्याच्या मुख्यसचिव पदी कोणाची नेमणूक झाली आहे ? A) श्रीमती आरती होला B) श्रीमती रश्मी शुक्ला C) श्रीमती सुजाता पंडीत D) श्रीमती सुजात सौनिक 34 / 10034) राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 कोणत्या ठिकाणी पार पाडला. A) नाशिक B) जयपूर C) रायपूर D) पुणे 35 / 10035) NIA चे नवनियुक्त महासंचालक कोण आहेत ? A) श्रीमती मिरा बोरवणकर B) श्री. सदानंद दाते C) श्री संजीव दयाल D) श्री. सुबोध जयस्वाल 36 / 10036) खालीलपैकी कोणता देश G7 संघनेचा सदस्य नाही ? A) अमेरिका B) जपान C) कॅनडा D) रशिया 37 / 10037) 'डार्क स्काय पार्क' म्हणून कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली आहे ? A) ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प B) पेंच व्याघ्र प्रकल्प C) सहयाद्री व्याघ्र प्रकल्प D) उमरखेड कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्प 38 / 10038) केंद्र सरकारने 16 व्या वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची निवड केली आहे ? A) विजय केळकर B) वाय. व्ही. रेड्डी C) डॉ. सी रंगराजन D) डॉ. सी रंगराजन 39 / 10039) जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे उभारण्यात आले आहे? A) जयपूर B) दिल्ली C) उज्जैन D) अयोध्या 40 / 10040) स्वातंत्रोत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? A) विठ्ठलभाई पटेल B) राजेंद्र प्रसाद C) एम. ए अय्यंगार D) ग. वा. माळवणकर 41 / 10041) खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? A) महाराष्ट्र B) बिहार C) गोवा D) कर्नाटक 42 / 10042) कोणत्या घटना दुरूस्तीद्वारे संविधानामध्ये पक्षांतर पध्दतीवर निर्बंध घालणारे दहावे परिशिष्ठ समाविष्ट करण्यात आले ? A) पहिली (1) घटनादुरूस्ती B) पाचवी (5) घटनादुरूस्ती C) छत्तीसावी (36) घटनादुरूस्ती D) बावन्नावी (52) घटनादुरूस्ती 43 / 10043) कुफरच्या पेशी............... यामध्ये आढळतात ? A) यकृत B) मेंदू C) मुत्रपिंड D) प्लिहा 44 / 10044) आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते ? A) सुर्यप्रकाशाचे धुळीकणामुळे व्यतिकरण B) सुर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे विवर्तन C) सुर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे अपस्कारण D) सुर्यप्रकाशाचे ध्रुवीकरणामुळे विकरण 45 / 10045) मराठी सत्तेचा उत्कर्ष एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स ही ग्रंथसंपदा कोणी लिहीली ? A) गो.ग. आगरकर B) लोकमान्य टिळक C) महादेव गोंविद रानडे D) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 46 / 10046) खालीलपैकी कोणी 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली ? A) आनंदमोहन बोस B) दादाभाई नौरोजी C) शिरिषकुमार घोष D) सुरेंन्द्रनाथ बॅनर्जी 47 / 10047) भारत : संसद जपान :......... A) डाएट B) नेसेट C) शोरा D) काँग्रेस 48 / 10048) हनुमंते घाट...............आणि..................च्या मध्ये आहे? A) कोल्हापूर - पणजी B) पुणे - बारामती C) कोल्हापूर - कुडाळ D) छत्रपती संभाजीनगर - धुळे 49 / 10049) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?अ) रायगड - मुरुड जंजीरा ब) पुणे - सज्जनगडक) सातारा- वज्रगड ड) देवगिरी छत्रपती संभाजीनगर A) फक्त अ B) फक्त ब आणि क C) फक्त क D) वरील सर्व बरोबर 50 / 10050) महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे स्थित आहे ? A) सिंधुदूर्ग B) रत्नागिरी C) पुणे D) नागपूर 51 / 10051) सुधा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? A) अमृत B) वेल C) वीज D) पृथ्वी 52 / 10052) स्वामी' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ? A) ऋषी B) गोसावी C) दास D) अस्वामी 53 / 10053) कृष्ण या शब्दास विरुध्दार्थी शब्द कोणता ? A) कंस B) धवल C) काळा D) राधा 54 / 10054) भालचंद्र नेमाडे यांचे कोणत्या साहित्यास 50 वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ? A) ययाती B) विशाखा C) अष्टदर्शने D) हिंदू - जगण्याची समृध्द अडगळ 55 / 10055) अनुनासिके व्यंजन म्हणजे................ A) ज्या वर्णाचा उच्चार करताना त्रास होत नाही. B) ज्या व्यंजनाचा उच्चार नासिकेतून होतो. C) ज्या व्यंजनाचा उच्चार करताना आपल्याला त्रास होतो. D) ज्या व्यंजनाचा उच्चार करताना मुखातील अवयवांचा एकमेकांना स्पर्श होतो. 56 / 10056) दिलेल्या संधीविग्रहाची योग्य संधी निवडा? सत् + मान A) सन्मान B) सत्यमान C) सम्मान D) सण्मान 57 / 10057) शिक्षकांनी त्याला शाब्बासकी दिली. "वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा? A) विशेषनाम B) भाववाचक नाम C) सामान्यनाम D) यापैकी नाही 58 / 10058) बाळांनो 'या शब्दात असणारी विभक्ती कोणती? A) चतुर्थी B) संबोधन C) व्दितिया D) प्रथमा 59 / 10059) पुढीलपैकी केवलप्रयोगी अव्ययांची चुकीची जोडी ओळखा ? A) संमतीदर्शक - अगे, अरे, अहो B) विरोधदर्शक - छे, छट, छे – छे C) हर्षदर्शक - वा, अहाहा, वावा D) मौनदर्शक - चूप, गप, चिप 60 / 10060) वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण................चे कार्य करते. A) आधारपूरक B) विधानपूरक C) कर्मपूरक विस्तार D) कर्मपूरक 61 / 10061) पुढे दिलेल्या विधानार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर करा.' आपले भले व्हावे अशी सर्वांची इच्छा असते.' A) सर्वांची इच्छा असते की आपले भले व्हावे ? B) आपले भले व्हावे असे कुणाला वाटते का ? C) आपले भले व्हावे अशी कुणाची इच्छा नसेल ? D) यापैकी नाही 62 / 10062) पुढील गण कोणत्या वृत्ताचे आहेत ? त-त-त-त-त- त - त - ग A) पृथ्वी B) हरिणी C) सुमंदारमाला D) मंदारमाला 63 / 10063) अलंकार ओळखा.मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे A) श्लेष B) अनन्वय C) व्यतिरेक D) अर्थान्तरन्यास 64 / 10064) वाक्यातील रिकामी जागा पर्यायातील योग्य अलंकारीक शब्दाने भरा. “ सतत भटकंती करणारा म्हणजे........" A) पांथस्थ B) मखलाशी C) पिंपळावरचा मुंजा D) पायांची वहाण 65 / 10065) 'वापिका' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? A) स्त्री B) वीज C) नदी D) विहीर 66 / 10066) उडदामाजी काळेगोरे काय निवडावे निवडणारे ? या म्हणीचा अर्थ काय ? A) लहानशा कामाचा अभिमान धरुन मोठ्या गोष्टीचा विध्वंस करणे B) बरेवाईट सर्वत्रच असते . C) जो मनुष्य उद्योग करतो त्याचे घरी समृध्दी येते. D) सारे प्रयत्न केल्यावर देवाची प्रार्थना करणे. 67 / 10067) अरेरे ! तुला लागलं का ? A) केवलप्रयोगी अव्यय B) क्रियाविशेषण अव्यय C) शब्दयोगी अव्यय D) उभयान्वयी अव्यय 68 / 10068) 'परिक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे.' या वाक्यात शब्दयोगी अव्ययाचा कोणाता प्रकार आहे. A) स्थलवाचक B) कालवाचक C) हेतुवाचक D) तुलनावाचक 69 / 10069) पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. • पाहुणे आले नसते तर गैरसोय झाली नसती.' A) संकेतार्थ क्रियापद B) प्रयोजक क्रियापद C) शक्य क्रियापद D) भावकर्तृक क्रियापद 70 / 10070) 'तपाचरण' या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता ? A) अव्ययीभाव समास B) तत्पुरूष समास C) मध्यमपदलोपी D) इतरेतर द्वंद्व समास 71 / 10071) खालील दिलेल्या शब्दांमधील शुध्द शब्दांचा पर्याय निवडा.अ) आशीर्वाद, क्षितीज ब) क्षितिज, आर्शीर्वादक) आशिर्वाद, क्षितिज ड) आर्शीवाद, क्षितिज A) फक्त क बरोबर B) फक्त अ बरोबर C) फक्त ब बरोबर D) यापैकी नाही 72 / 10072) खालीलपैकी 'देव' या नामाचे अनेकवचन कोणते ? A) देव B) देवा C) देवे D) देवो 73 / 10073) शिपायाकडून चोर पकडला गेला. या वाक्यातील प्रयोग कोणता ? A) शक्य कर्मणी B) नवीन कर्मणी C) समापन कर्मणी D) प्रधानकर्तृक कर्मणी 74 / 10074) षण्मास संधी फोड करा. A) षट्र + मास B) षण + मास C) ष+ मास D) यापैकी नाही 75 / 10075) यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? A) तत्पुरूष B) अव्ययीभाव C) द्वंद्व D) यापैकी नाही 76 / 10076) A) 5 B) 6 C) -4 D) -8 77 / 10077) A) 10² B) 10¹ C) 10³ D) 10-1 78 / 10078) A) 13 B) 9 C) 12 D) 1 79 / 10079) A) 22/37 B) 44/50 C) 14/15 D) 3/5 80 / 10080) एका पुस्तकाचा भाग व 10 पाने वाचून झाल्यावर 90 पाने 3 वाचावयाची राहिली, तर पुस्तकात किती पाने आहेत? A) 300 B) 310 C) 290 D) यापैकी नाही 81 / 10081) A) 3.8 B) 2.8 C) 13/5 D) 2.1 82 / 10082) अशोक जवळची रक्कम आनंद जवळच्या रकमेच्या 2/3 च्या आहे, 7/10 आनंदजवळ 60 रूपये असल्यास अशोक जवळील रक्कम किती ? A) 28 रुपये B) 18 रुपये C) 50 रुपये D) यापैकी नाही 83 / 10083) दोन क्रमवार पुर्ण संख्यांच्या वर्गातील फरक 35 आहे तर त्या संख्या कोणत्या ? A) 15,16 B) 17,18 C) 18,19 D) 10,11 84 / 10084) विश्वासने रुपये 4.50 प्रती समोसा प्रमाणे 60 समोसे खरेदी केले. जर त्याने समोसे ऐवजी रुपये 90 प्रती कि. ग्रॅ प्रमाणे मिठाई घेतली असती तर त्याला किती मिठाई मिळाली असती ? A) 2 कि. ग्रॅ B) 3 कि. ग्रॅ C) 1 कि. ग्रॅ D) यापैकी नाही 85 / 10085) A, B आणि C हे तीन मित्र एका वर्तुळाकृती मैदानाभोवती एक फेरी अनुक्रमे 12,18, आणि 24 सेंकदात पुर्ण करतात तर किती मिनिटानंतर हे तिघे पुन्हा एकदा आरंभ बिंदूजवळ भेटतील ? A) 1 मिनिट 12 सेंकद B) 2 मिनिट 12 सेंकद C) 72 मिनिट D) यापैकी नाही 86 / 10086) (- 18) + 12 × 8 =? A) -78 B) -48 C) 78 D) 114 87 / 10087) जर + म्हणजे-, -म्हणजे÷, ÷म्हणजे × आणि × म्हणजे + तर, (20 + 5) ÷ (15 - 5) × (14 + 11) =? A) 62.5 B) -48 C) 42 D) 48 88 / 10088) A) 11 B) 1.1 C) 1 D) यापैकी नाही 89 / 10089) एका संख्येमध्ये त्याच संख्येचा 3/4 भाग मिळवून त्यांची 4 पट केली असता येणारी संख्या 126 असेल तर ती संख्या कोणती ? A) 18 B) 32 C) 15 D) 28 90 / 10090) वडील आणि मुलाच्या सध्याच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे. पाच वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या चौपट होते, तर आता मुलाचे वय किती असेल ? A) 15 वर्षे B) 10 वर्षे C) 12 वर्षे D) 9 वर्षे 91 / 10091) राहुलचे आजचे वय त्याच्या वडीलांच्या आजच्या वयाच्या 1/3 आहे. राहुलच्या आईचे वय त्याच्या वडीलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहुलचे आजचे वय 13 वर्षे असल्यास राहुलच्या आईचे त्याच्या जन्मावेळीचे वय किती असेल ? A) 22 वर्षे B) 23 वर्षे C) 20 वर्षे D) 21 वर्षे 92 / 10092) 180 कि.मी अंतर एका चालकाने ताशी 45 कि.मी वेगाने येताना गाडी चालवली तर गाडीचा ताशी सरासरी वेग किती कि.मी असेल ? A) 18 B) 36 C) 37.5 D) 75 93 / 10093) A ही मोटार B या मोटारीच्या पुढे 600 मीटर अंतरावर आहे. त्या दोन्ही मोटारींचा वेग अनुक्रमे 40 आणि 60 कि.मी प्रती तास इतका आहे. जर त्या दोन्ही मोटारी एका मागे एक धावत असतील तर त्या एकमेकींना किती वेळानंतर भेटतील ? A) 108 मिनिट B) 1 मि. 48 सेकंद C) 2 मि. 48 सेकंद D) यापैकी नाही 94 / 10094) जर रेल्वेचा वेग 43 कि.मी / तास असेल तर रेल्वेच्या जाण्याच्या दिशेने 3 कि.मी / तास वेगाने जाणारा मनुष्य 400 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदामध्ये पार करेल ? A) 36 मिनिट B) 30 सेकंद C) 38 सेकंद D) यापैकी नाही 95 / 10095) M ला एक काम पूर्ण करण्यास 6 तास लागतात जर त्याने N सोबत मिळून काम केले तर ते काम 3 तासात पुर्ण होते तर एकट्या Nला ते काम पुर्ण करण्यास किती वेळ लागेल ? A) 8 तास B) 18 तास C) 6 तास D) 9 तास 96 / 10096) एका मुलीस इंग्रजीमध्ये 40 पैकी 30, गणितात 50 पैकी 30, इतिहासात 40 पैकी 20, व शास्त्रात 25 पैकी 18 गुण मिळाले तर तिला कोणत्या विषयात जास्त % गुण मिळाले ? A) इंग्रजी B) इतिहास C) शास्त्र D) गणित 97 / 10097) रमेशची उंची सुरेशच्या उंचीपेक्षा 60% ने जास्त आहे, तर सुरेशची उंची रमेशच्या उंचीपेक्षा कितीने कमी आहे? A) 33.5% B) 37.5% C) 3.75% D) यापैकी नाही 98 / 10098) दोन वर्षापुर्वी पेट्रोलचा दर प्रती लिटर 80 रूपये होता आणि या वर्षी तो प्रती लिटर 100 रूपये झाला तर पेट्रोलचा दरात शेकडा वाढ किती ? A) 20% B) 33% C) 25% D) 40% 99 / 10099) A) 12√3 B) 5√3 C) √222 D) 6√3 100 / 100100) A) 14 B) ²√7 √7 C) √7 D) 7 Your score isThe average score is 41% 0% Restart quiz