राज्यघटना विषयावर सराव टेस्ट

राज्यघटना विषयावर सराव टेस्ट

1 / 10

मूलभूत अधिकारांचे हनन झाल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतातील राज्यघटनेचा कोणत्या कलमान्वये दाद मागता येते?

2 / 10

एका अपराधाबद्दल एकच शिक्षा हें तत्व भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार मान्य करण्यात आले आहे?

3 / 10

राष्ट्रीय मतदान दिन दर वर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

4 / 10

अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते?

5 / 10

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते?

6 / 10

मंत्रीमंडळ हे ------------- यांना जबाबदार असते.

7 / 10

भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात?

8 / 10

भारतीय संविधानात कोणत्या घटना दुरुस्तीने 9 वी अनुसूची जोडली गेली आहे?

9 / 10

बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते?

10 / 10

मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमान्वये देण्यात आलेले आहे?

Your score is

The average score is 60%

0%

5 thoughts on “राज्यघटना विषयावर सराव टेस्ट”

Leave a Comment