मुंबई पोलीस सराव प्रश्नपत्रिका टेस्ट Mumbai Police Practice Question Test

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर सराव प्रश्न

मंबई स्पेशल सराव प्रश्नपत्रिका टेस्ट

1 / 100

महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 / 100

खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही?

3 / 100

खालीलपैकी विषाणूमुळे न होणारा रोग कोणता?

4 / 100

पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्र शाळा सुरू केली?

5 / 100

जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले आहे?

6 / 100

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कुंभार्ली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो?

7 / 100

पोलीस उपाधीक्षक दर्जाचे अधिकाऱ्यांच्या गणवेशात खांद्यावर कोणती चिन्ह लावलेली असतात?

8 / 100

महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या क्रांतिकारने दिला?

9 / 100

अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी आहे?

10 / 100

संत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव कोणत्या तालुक्यात आहे?

11 / 100

अर्थव्यवस्थेतील तृतीयक क्षेत्रात कशाचा समावेश होतो?

12 / 100

पोटॅशिअम या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे?

13 / 100

संसदेत अप्पर हाऊस कोणाला म्हणतात?

14 / 100

खालीलपैकी कोणती जात ही आंबा या फळाची नाही?

15 / 100

सायमन कमिशन भारतात आले तेव्हा भारताचे व्हाईसरॉय कोण होते?

16 / 100

' द प्रॉब्लेम ऑफ रुपी' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

17 / 100

18 / 100

एक नळाने 3 बादल्या भरण्यास 20 सेकंद लागतात तर अर्ध्या तासात किती बादल्या भरल्या जातील?

19 / 100

मंगल चे वय तिच्या मुलीच्या वयाच्या 9 पट आहे. 3 वर्षांपूर्वी मंगलचे वय मुलीच्या 21पट होते तर 3 वर्षानंतर मंगलचे वय किती?

20 / 100

जर BC = 2524, PO = 1112, XY = 32 तर UV =?

21 / 100

विसंगत घटक ओळखा.

22 / 100

A_BC_AB_AA_CAA_C, रिकाम्या जागी असलेल्या योग्य अक्षरगट ओळखा.

23 / 100

A, Z, X, B, V, T, C, R, ?, ? 

24 / 100

खडूला व्यवस्थापक म्हटले, व्यवस्थापकाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला दगड म्हटले व दगडास फुल म्हटले तर वर्गात कोण शिकविणार?

25 / 100

जर 26 जानेवारी 2002 रोजी शनिवार होता तर 2009 सालच्या प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी येईल?

26 / 100

सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे?

27 / 100

एका रांगेमध्ये विजय डावीकडून सातवा, उमेश उजवीकडून बारावा आहे. त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर विजय डावीकडून बावीसाव्या स्थानी आला तर रांगेत एकूण किती मुले आहेत

28 / 100

आज गुरुवार आहे गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती, तर पुढील आठवड्यात शनिवारी कोणती तारीख येईल?

29 / 100

SHIVAJI हा शब्द HSVIJAI असा लिहितात. TANAJI हा शब्द ATANIJ असा लिहितात, तर SAMBHAJI हा शब्द कसा लिहावा?

30 / 100

19, 23, 29, 33, 37 यातील गटात न बसणारी संख्या ओळखा?

31 / 100

मी मनात एक संख्या धरली, तिच्यामध्ये 20 मिळविले व आलेल्या बेरजेस 5 ने भागले तेव्हा उत्तर 12 आले तर ती संख्या कोणती?

32 / 100

जर 7 उंदीर मारण्यात 7 मांजरांना 7 मिनिटे लागतात, तर 700 उंदरांना मारण्यासाठी 700 मांजरांना किती वेळ लागेल?

33 / 100

समजा तुम्ही वायव्य दिशेस तोंड करून उभे आहात. प्रथम तुम्ही डावीकडे एका काटकोनात वळलात. नंतर उजवीकडे दोनदा काटकोनात वळला तर आता तुमचे तोंड कोणत्या दिशेला येईल?

34 / 100

56 मी. लांबीची कापडी पट्टी 7 ठिकाणी कापून समान लंबीचे तुकडे केल्यास प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा मिळेल?

35 / 100

प्रत्येकाला 4 प्रमाणे गोळ्या वाटल्यास 1 गोळी उरते. त्याच गोळ्या प्रत्येकाला 3 प्रमाणे वाटल्यास 12 गोळ्या बाकी उरतात, तर एकूण गोळ्या किती?

36 / 100

मराठी ऋतूंच्या योग्य सलग क्रम कोणता?

37 / 100

एका पिशवीमध्ये 8 लाल, 7 निळे, 6 हिरवे चेंडू आहेत, त्यापैकी कोणताही एक चेंडू बाहेर काढला असता, तो चेंडू लाल किंवा हिरवा नसण्याची संभाव्यता किती?

38 / 100

पुढीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा.

39 / 100

सकाळी 8 : 00 वाजता घड्याळाच्या तासाच्या काट्याचे आणि मिनिटाच्या काट्याचे कोन किती असतात?

40 / 100

खालील पर्यायांमध्ये कोणती संख्या तर्कशुद्ध श्रेणीत बसते :

2, 6, 12, 20, ----------?

41 / 100

सर्व पानपळे झाडे फुलतात आणि काही झाडे पानफळे असतात यावर आधारित, पुढील विधान सत्य आहे का?

 काही झाडे पानफळे असतात आणि ते फुलतात.

42 / 100

तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश म्हणजे......

43 / 100

  • पुढीलपैकी निश्चितपणे अनेकवचनी शब्द असणारा पर्याय निवडा.

44 / 100

'सूर्य अस्ताला गेला' या वाक्यात शब्दशक्ती आहे.

45 / 100

खालीलपैकी फारसी शब्द ओळखा.

46 / 100

"द्रौपदीची थाळी' या  वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

47 / 100

दुषित पाण्यामुळे आजार होतो या विधानाचा प्रयोग ओळखा.

48 / 100

समानार्थी शब्द सांगा. सौकर्य

49 / 100

विपत्काल या शब्दाचा योग्य विग्रह कोणता?

50 / 100

'तत्त्वज्ञानी' या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत?

51 / 100

'बोकड या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते

52 / 100

'व' आणि, किंवा, परंतु या शब्दांची जात कोणती?

53 / 100

'सलिल' समानार्थी शब्द

54 / 100

अरे वेड्या सोनचाफ्या, काय तुझा रे बहर!

55 / 100

समूहदर्शक शब्द सांगा - गाय

56 / 100

आई मुलाला हसवते..........क्रियापद आहे.

57 / 100

संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापराल?

58 / 100

'अपूर्ण वर्तमानकाळातील' उदाहरण कोणते?

59 / 100

'हास्य' हे कोणत्या प्रकाराचे नाव आहे?

60 / 100

............ हे कर्मधारय समासाचे उदाहरण नाही.

61 / 100

"आवळा देऊन कोहळा काढणे" या म्हणीचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे?

62 / 100

कोणत्या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा एकदम बाहेर फेकली जाते?

63 / 100

सप्तमी विभक्तीचा कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे?

64 / 100

विरुद्धार्थी शब्द सांगा. निष्कांचन 

65 / 100

खालील वाक्यातील सर्व नामाचा प्रकार ओळखा. हा माझा वर्गबंधू आहे.

66 / 100

'सम्राट' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

67 / 100

पदावली सोडवा.

⅚ ÷ [ ½ + ⅓ ] =?

68 / 100

एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौसेमी आहे तर त्या वर्तुळाच्या परिघ किती?

69 / 100

जर - म्हणजे ×,  + म्हणजे -,  × म्हणजे  ÷,  व ÷ म्हणजे + तर खालील समीकरण सोडवा.

{(6-3) × 9 - (15+3)} ÷ 7 =?

70 / 100

36, 54, 90 यांना नि:शेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती?

71 / 100

पंच्याहत्तर लक्ष नऊ हजार पाचशे पस्तीस या संख्ये नंतर येणारी क्रमिक संख्या पुढीलपैकी कोणती?

72 / 100

(10 a + b) ही दोन अंकी संख्या 84 आहे, जर b ची किंमत 4 असेल तर a ची किंमत किती?

73 / 100

एक दुकानदार एक वस्तू 20% नफ्यावर 60 रुपयाला विकतो 30%  नफा मिळविण्यासाठी त्याने ते किती रुपयाला विकावे?

74 / 100

X² - 4x + 4 = 0  तर X चे मूल्य काय?

75 / 100

खालीलपैकी मूळ संख्या कोणती?

76 / 100

एका पिशवीत 10 पैसे : 20 पैसे : 25 पैसे व 50 पैसे यांच्या नाण्यांच्या संख्येचे गुणोत्तर 6 : 2 : 3 : 5 आहे. पिशवीतील एकूण रक्कम 68 रू. आहे, तर पिशवीत 50 पैश्याची नाणे किती?

77 / 100

समान व्यासाच्या 3 नळांनी एक टाकी 45 मिनिट मध्ये भरते, तर 5 नळ त्या टाकीला किती मिनिटात भरतील?

78 / 100

20 डेसीलिटर पाणी म्हणजे किती मिलीलिटर पाणी?

79 / 100

एका रकमेची चार वर्षांची रास 1312 रुपये व 6 वर्षांची रास 1568 रुपये आहे, तर व्याजाच्या दर काढा?

80 / 100

विजूचे 15 वर्षानंतर चे वय हे त्याच्या 5 वर्षांपूर्वीच्या वयाच्या  5 पट होईल, तर सध्या विजूचे वय किती वर्ष असेल?

81 / 100

एक बोट स्थिर पाण्यात 15 किमी /तास जाते आणि प्रवाहाच्या वेग 6 किमी /तास असेल तर प्रवाहाच्या दिशेने 84 किमी जाण्यासाठी बोटीला किती वेळ लागेल?

82 / 100

11, 17, 23, 29, 35............ या श्रेणीतील 25 वे पद कोणते?

83 / 100

√42875 = किती?

84 / 100

पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?

 

85 / 100

दोन संख्यांची बेरजेची चौपट बरोबर 112 आहे, यापैकी एक 15 आहे; तर दुसरी कोणती?

86 / 100

व्यासपीठावर असलेल्या 9 पाहुण्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले, तर एकूण किती हस्तांदोलने होतील?

87 / 100

सुदामाने 1,50,000/-  रुपये किमतीच्या भूखंड श्यामरावांना विकला, दलालाने दोघांकडून 2.5 टक्के दलाली घेतली, तर दलालास एकूण किती दलाली मिळाली?

88 / 100

पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 18 किलो आहे, पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्याच बादलीचे वजन 10 किलो आहे, तर रिकाम्या बादलीचे वजन किती किलो आहे?

89 / 100

ताशी 60 किलो मीटर सरासरी वेगाने जाणारी आगगाडी जर ताशी 75 किलो मीटर वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहोचली, तर त्या गाडीने एकूण प्रवास किती केला?

90 / 100

एका वर्तुळाकार मैदानाचे क्षेत्रफळ 3850 चौरस मीटर आहे तर त्या मैदानाची त्रिज्या किती?

91 / 100

एका शेतातील भेंडी काढण्याचे काम 15 स्त्रिया 8 दिवसात पूर्ण करतात तेच काम 6 दिवसात पूर्ण करायचे झाल्यास किती स्त्रिया कामावर असाव्यात?

92 / 100

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने 2024 या वर्षासाठी कोणता शब्द ऑक्सफर्ड वर्ड  ऑफ द इयर म्हणून घोषित केला आहे?

93 / 100

"युरोग्रीप टायर्स , फ्रेंच ऑटोमेकर सिट्रोएन" चे ब्रँड अंबेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

94 / 100

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

95 / 100

संतोष ट्रॉफी - 2024 कोणत्या संघाने जिंकली ?

96 / 100

साहित्यातील नोबेल पारितोषिक २०२४ कोणाला प्रदान कराण्यात आला आहे ?

97 / 100

हेन्ली पासपोर्ट निर्देशांक २०२४ नुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो ?

98 / 100

16 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

99 / 100

केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

100 / 100

सर्वाधिक वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे व्यक्ती कोण आहेत ?

Your score is

The average score is 59%

0%

12 thoughts on “मुंबई पोलीस सराव प्रश्नपत्रिका टेस्ट Mumbai Police Practice Question Test”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र