मोटार वाहन चालक सराव टेस्ट

मोटार वाहन चालक सराव टेस्ट

1 / 25

क्लच रायडींग म्हणजे काय?

2 / 25

हलके खाजगी वाहन (उदा.कार, जीप) चालविण्यासाठी मोटार वाहन कायद्यान्वये निश्चित केलेली किमान वयोमर्यादा -----------

3 / 25

हें चिन्ह काय दर्शविते?

4 / 25

हें चिन्ह काय दर्शविते?

5 / 25

'परमानंद कटरा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया' ही केस खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे?

6 / 25

मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये कोणत्या कलमात मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करण्यासंबंधीची तरतूद अंतर्भूत आहे?

7 / 25

खालील चिन्हाच्या अर्थ सांगा.

8 / 25

खाली दिलेली चिन्ह काय दर्शविते?

9 / 25

समांतर पार्किंग केलेल्या वाण्यांमधील किमान अंतर?

10 / 25

खालील दिलेले चिन्ह काय दर्शविते?

11 / 25

ट्रॉली जोडल्यानंतर ट्रॅक्टरचा --------- ताशी पेक्षा जास्त वेगाने चालविणे गुन्हा आहे.

12 / 25

वाहनाच्या हेडलाईट वर कोणत्या प्रकारच्या आरसा वापरला जातो?

13 / 25

------- चिन्हे नेहमी चौकोनात असतात.

14 / 25

जड वाहन रस्त्याच्या --------- बाजूने चालवावे.

15 / 25

दारू प्यायलेला व वाहन चालवत असलेल्या व्यक्तीवर मोटार वाहन कायद्याच्या कुठल्या कलमाखाली कारवाई करता येते?

16 / 25

ब्लॅक स्पॉट ही संकल्पना कशाशी निगडित आहे?

17 / 25

वाहना संदर्भात SUV म्हणजे काय?

18 / 25

रेडिएटर चा उपयोग वाहनामध्ये कशाकरिता होतो?

19 / 25

एका वाहनाच्या नंबर प्लेटच्या पृष्ठभाग हिरवा असून त्यावर पांढऱ्या रंगाने गाडी क्रमांक लिहिलेला असल्यास ते वाहन ------- वाहन आहे?

20 / 25

खालीलपैकी कोणत्या भागांनी मोटार वाहनाचे इंजिन बनलेले असतात?

21 / 25

वाहनाच्या बॅटरीमध्ये भरण्यासाठी कोणत्या द्रव्याच्या वापर केला जातो?

22 / 25

रस्त्याच्या कडेला पिवळा व पांढऱ्या रंगातील दगड हा काय दर्शवितो?

23 / 25

सोळा वर्षाच्या व्यक्तीला कोणते वाहन चालवण्यासाठी परवाना मिळू शकतो?

24 / 25

एका सिग्नल वर जर पिवळा लाईट चालू असेल आणि हिरवा व लाल लाईट बंद असेल तर वाहन चालकासाठी काय अपेक्षित असते?

25 / 25

मोटार वाहनांना कोणता विमा अनिवार्य आहे?

Your score is

The average score is 68%

0%

4 thoughts on “मोटार वाहन चालक सराव टेस्ट”

  1. Nice test
    आजुन एकाधी fkt driver sathi test ghya कलम जास्त असतील अशी घ्या सर टेस्ट

    Reply

Leave a Comment