मुंबई शहर कारागृह / मुंबई पोलीस स्पेशल सराव टेस्ट

मुंबई कारागृह व मुंबई पोलीस शिपाई स्पेशल सराव टेस्ट

पोलीस भारती गुरु टीम ने पूर्णतः प्रयत्न केला आहे , जेणे करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ व्हावा . आम्ही यामध्ये सागडे विषय समाविष्ट करण्याचा प्रात्न केला आहे , चालू घडामोडी चा सुद्धा वापर आम्ही केला आहे , तरी जास्तीत जास्त आपली लिंक शेअर कशी होईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यान पर्यंत आपली सराव टेस्ट कशी पोहचेल याचा  विचार करावा.

1 / 25

----------- या खेळाडूची झारखंड विधानसभा निवडणूक 2024 साठी ब्रँड अँबेसीडर म्हणून नियुक्ती झाली आहे?

2 / 25

खालीलपैकी कोणते सरकार अपंग लोकांसाठी विशेष न्यायालय स्थापन करणार आहे ?

3 / 25

हलमोहरा समुद्रात 5.7 तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला आहे, तो कोणत्या महासागरात आहे?

4 / 25

'WITNESS' हे पुस्तक कोणत्या  भारतीय खेळाडूचे आत्मचरित्र आहे?

5 / 25

भाषा : व्याकरण : : संगीत : ?

6 / 25

20 ( 90 ) 25

16 ( 100 ) 34

57 ( ? ) 13

 

7 / 25

3 मुलांच्या वयाची सरासरी 20 वर्ष असून त्यांचा वयाचे गुणोत्तर 3 : 4 : 5 आहे , तर सर्वात मोठ्या मुलांचे वय किती ?

8 / 25

6 मी. लांब व 4 मी. रुंद खोलीमध्ये ३० से.मी लांब व 20 से.मी रुंद आकारच्या किती फरश्या बसतील?

9 / 25

दिपाली हर्षदाला म्हणाली तुझी वडिलांची आई व माझी आजी सख्या बहिणी आहेत , तर दीपालीची  आजी हर्षदाच्या वडिलांची कोण?

10 / 25

ज्याचा तळ लागत नाही असा.

11 / 25

'मराठी नवकाव्याचे प्रणेते' कोणास म्हटले जाते ?

12 / 25

प्रभाकर  नावाचा काळा कुत्रा होता. यातील विशेषण  कोणते ते सांगा ?

13 / 25

इंद्र या शब्दास समानार्थी नसलेला पर्याय ओळखा?

14 / 25

खालीलपैकी साधा भूतकाळ असलेले वाक्य कोणते?

15 / 25

'आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी' या म्हणीचा अर्थ सांगा.

16 / 25

अमोल व सचिन यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 5 : 4 आहे , तर तीन वर्षानंतर त्यांचा वयाचे गुणोत्तर अनुक्रमे 11 : 9 होईल , तर सचिनचे आजचे वय किती?

17 / 25

पहिल्या दोन संख्यांचा  समसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हांच्या ठिकाणी येणारी संख्या शोधा.

86 : 29 : : 98 : ?

18 / 25

एक फासा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर 3 पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता -----------असते.

19 / 25

एका चौरसाची कर्णाची लांबी√  12√2 सेमी आहे ,तर त्याची परिमिती किती?

20 / 25

A : B : C : D : E = 3 : 6 : 9 : ? : 15

21 / 25

संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय होते?

22 / 25

संसदीय शासन पद्धती ------------येथे विकसित झाली.

23 / 25

इ.स. 1992 मध्ये -------------या राज्यात मद्यपानविरोधी चळवळ सरू करण्यात आली.

24 / 25

महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ------------म्हणतात.

25 / 25

शेतकऱ्यांनी -------------जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरु केली.

Your score is

The average score is 56%

0%

7 thoughts on “मुंबई शहर कारागृह / मुंबई पोलीस स्पेशल सराव टेस्ट”

Leave a Comment