महाराष्ट्रातील पालकमंत्री पदाविषयी सराव टेस्ट January 19, 2025 by patilsac93@gmail.com महाराष्ट्रातील पालकमंत्री पदाविषयी सराव टेस्ट 1 / 15चंद्रशेखर बावनकुळे हे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत? नागपूूर ,अमरावती ठाणे , मुंबई उपनगर अहिल्यानगर वाशिम 2 / 15पंकज भोयर यांची कोणत्या जिल्ह्यास पालकमंत्री पदी नियुक्ती झाली आहे? परभणी वर्धा लातूर पालघर 3 / 15मेघना बोर्डीकर यांची कोणत्या जिल्ह्यास पालकमंत्री पदी नियुक्ती झाली आहे? परभणी कोल्हापूर धाराशिव सांगली 4 / 15नाशिक चे पालकमंत्री पद यांना...................मिळाले आहे. गुलाबराव पाटील नितेश राणे गिरिश महाजन हसन मु्श्रीफ 5 / 15माधुरी मिसाळ व प्रकाश आबिटकर यांची कोणत्या जिल्ह्यास पालकमंत्री पदी नियुक्ती झाली आहे? कोल्हापूर संभाजीनगर धाराशिव बुलढाणा 6 / 15माणिकराव कोकाटे यांची कोणत्या जिल्ह्यास पालकमंत्री पदी नियुक्ती झाली आहे? जालना नंदुरबार अहिल्यानगर वर्धा 7 / 15गडचिरोली चे पालकमंत्री पद यांना...................मिळाले आहे. संजय सावकारे, जयकुमार गोरे आदिती तटकरे, अतुस सावे देवेंद्र फडणवीस, आशिष जयस्वाल पंकजा मुंडे, अशोक उईके 8 / 15यवतमाळ जिल्ह्याचे पालकत्व पद कोणास मिळाले आहे? संजय राठोड संजय सावकारे जयकुमार गोरे मेघना बोर्डीकर 9 / 15अजित पवार यांची कोणत्या जिल्ह्यास पालकमंत्री पदी नियुक्ती झाली आहे? पुणे , बीड नागपूर , अमरावती ठाणे, मुंबई शहर यवतमाळ 10 / 15मकरंद जाधव हे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत? गोंदिया बुलढाणा अमरावती पुणे 11 / 15गुलाबराव पाटील हे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत? जळगांव यवतमाळ गोंदिया सांगली 12 / 15शिवेंद्रराजे भोसले यांची कोणत्या जिल्ह्यास पालकमंत्री पदी नियुक्ती झाली आहे? हिंगोली रायगड लातूर सोलापूर 13 / 15चंद्रकांत पाटील हे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत? नंदुरबार धुळे सांगली पालघर 14 / 15अकोला जिल्ह्याचे पालकत्व पद कोणास मिळाले आहे? नितेश राणे प्रताप सरनाईक गिरीष महाजन आकाश फुंडकर 15 / 15मुंबई उपनगर चे पालकमंत्री पद यांना...................मिळाले आहे. माधुरी मिसाळ, गणेश नाईक मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार आशिष जयस्वाल, सिंधुदुर्ग नरहरी झिरवाळ, बाबासाहेब पाटील Your score isThe average score is 63% 0% Restart quiz
Sakshi