महाराष्ट्राचा भूगोल सराव टेस्ट March 28, 2025 by patilsac93@gmail.com महाराष्ट्राचा भूगोल सराव टेस्ट 1 / 251) महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे ? A) गडचिरोली B) सिंधुदुर्ग C) गोंदिया D) नंदुरबार 2 / 252) भारतातील सर्वात महत्त्वाचे न्हावाशेवा बंदर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात मोडते. A) ठाणे B) रायगड C) रत्नागिरी D) सिंधुदुर्ग 3 / 253) महाराष्ट्रास किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे ? A) 740 कि.मी. B) 720 कि.मी. C) 710 कि.मी. D) 730 कि.मी. 4 / 254) डेक्कन ओड़िसी हे नाव कशाशी संबंधित आहे ? A) नृत्य B) ट्रेन C) पुण्यातील लायब्ररी D) नाटक 5 / 255) चुकीची जोडी ओळखा. A) हिमरु शाली औरंगाबाद B) चादर निर्मिती सांगली C) लाकडी खेळणी - सिंधुदूर्ग D) हातमाग व यंत्रमाग - मालेगाव 6 / 256) गोशीखुर्द सिंचन प्रकल्प हा कोणत्या नदीवर आहे? A) वैनगंगा B) प्राणहिता C) इंद्रावती D) गोदावरी 7 / 257) कृष्णा' नदीचे उगमस्थान कोणते आहे? A) महाबळेश्वर B) त्र्यंबकेश्वर C) भिमाशंकर D) प्रीतीसंगम 8 / 258) महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत ? A) 3 B) 5 C) 7 D) 9 9 / 259) तिल्लारी हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? A) कोल्हापूर B) सांगली C) सातारा D) पुणे 10 / 2510) राज्यातील पहिले वाईल्ड बफेलो अभयारण्य कोठे उभारण्यात आले? A) भंडारा B) गोंदिया C) गडचिरोली D) चंद्रपूर 11 / 2511) गोसीखुर्द धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? A) भंडारा B) चंद्रपुर C) यवतमाळ D) नागपुर 12 / 2512) खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाते? A) पुणे B) नाशिक C) कोल्हापूर D) नागपूर 13 / 2513) खालीलपैकी कोणत्या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून गणले जाते? A) हरीण B) वाघ C) शेकरू D) गवा 14 / 2514) चुकीची जोडी ओळखा. A) उस्मानाबाद - नळदुर्ग B) सिंधुदुर्ग - विजयदुर्ग C) अकोला - नर्नाळा D) रत्नागिरी अर्नाळा 15 / 2515) सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? A) सातारा B) सांगली C) पुणे D) कोल्हापूर 16 / 2516) पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? A) सांगली B) कोल्हापूर C) रत्नागिरी D) सातारा 17 / 2517) कोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून धावते ? A) 4 B) 5 C) 6 D) 7 18 / 2518) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? A) अमरावती B) औरंगाबाद C) अकोला D) बीड 19 / 2519) खालीलपैकी अष्टविनायकाचे कोणते ठिकाण अहमदनगर जिल्ह्यात आहे? A) मोरगाव B) सिद्धटेक C) ओझर D) रांजणगाव 20 / 2520) भारतामध्ये सर्वाधिक लागवडीखाली क्षेत्र कोणत्या पीकाखाली येते? A) ज्वारी B) मका C) भात D) कापूस 21 / 2521) बंदीपुर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ? A) आंध्रप्रदेश B) ओरीसा C) कर्नाटक D) मध्यप्रदेश 22 / 2522) दाजीपूर-राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ? A) हरीण B) मोर C) गवे D) वाघ 23 / 2523) पुढीलपैकी कोणता पर्वत नाही ? A) सातपुडा B) देवगिरी C) निलगिरी D) सह्याद्री 24 / 2524) खालीलपैकी कोणता पिकाचा प्रकार इतरांपेक्षा वेगळा आहे? A) भुईमुगे B) सोयाबीन C) सुर्यफूल D) गहू 25 / 2525) MTDC चा अर्थ काय? A) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ B) महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट महामंडळ C) महाराष्ट्र टेलिफोन विकास महामंडळ D) यापैकी नाही Your score isThe average score is 62% 0% Restart quiz
I need polis bhrti
Yes
Police bharti