महाराष्ट्राचा भूगोल सराव टेस्ट February 22, 2025 by patilsac93@gmail.com भूगोल सराव टेस्ट 1 / 251) कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ? A) नंदुरबार B) अहमदनगर C) नाशिक D) छत्रपती संभाजीनगर 2 / 252) सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा जिल्हा कोणता ? A) गडचिरोली B) नंदुरबार C) नांदेड D) सिंधुदुर्ग 3 / 253) खालीलपैकी सर्वात लहान महासागर कोणता आहे ? A) आर्क्टिक महासागर B) दक्षिण महासागर C) अटलांटिक महासागर D) प्रशांत महासागर 4 / 254) खालीलपैकी सर्वात जास्त लोकसंख्या असणारे राज्य कोणते आहे ? A) राजस्थान B) कर्नाटक C) महाराष्ट्र D) तामिळनाडू 5 / 255) नक्षलप्रभावित जिल्हा कोणता नाही ? A) भंडारा B) गोंदिया C) हिंगोली D) गडचिरोली 6 / 256) मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे? A) थळघाट B) फोंडाघाट C) पालघाट D) कुंभार्ली घाट 7 / 257) महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांचे सर्वात उंच शिखर कोणते? A) कळसुबाई B) साल्हेर C) महाबळेश्वर D) हरिश्चंद्रगड 8 / 258) 'अस्तंभा' हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वत रांगेत आढळते? A) महादेव B) हरिश्चंद्र C) सातपुडा D) सह्याद्री 9 / 259) महाराष्ट्र राज्याची पूर्व - पश्चिम लांबी सुमारे _______किमी आहे. A) 600 किमी B) 700 किमी C) 720 किमी D) 800 किमी 10 / 2510) महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत? A) 5 B) 6 C) 7 D) 9 11 / 2511) महाराष्ट्राच्या रेखावृत्तीय विस्तार ________ ते ________ आहे. A) 70⁰5' ते 80⁰9' B) 71⁰6' ते 81⁰8' C) 72⁰6' ते 80⁰9' D) 72⁰12' ते 81⁰8' 12 / 2512) महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर - दक्षिण दिशेत कोणता पर्वत/डोंगर आहे? A) सातपुडा B) शंभूमहादेव C) सातमाळा D) सह्याद्री 13 / 2513) खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे? A) राजस्थान B) महाराष्ट्र C) उत्तर प्रदेश D) आंध्र प्रदेश 14 / 2514) सातमाळा व हरिश्चंद्र बालाघाट या डोंगररांगांमधून कोणती नदी वाहते ? A) गोदावरी B) नर्मदा C) तापी D) भीमा 15 / 2515) महाराष्ट्रात जांभा खडक हा प्रामुख्याने कोठे आढळतो ? A) विदर्भ B) मराठवाडा C) कोकण D) खान्देश 16 / 2516) महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कसा आहे? A) त्रिकोणाकृती B) चौकोनी C) अनियमित D) वर्तुळा आकृती 17 / 2517) महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहे? A) कोकण B) पुणे C) नागपूर D) औरंगाबाद 18 / 2518) पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्याचे नामांतरण असे करण्यात आले? A) सिंधुदुर्ग B) रायगड C) अलिबाग D) बृहन्मुंबई 19 / 2519) 1 जुलै 1998 रोजी कोणत्या जिल्ह्याचे विभाजनकरण्यात आले? A) उस्मानाबाद B) धुळे C) परभणी D) भंडारा 20 / 2520) नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे? A) नाशिक B) धुळे C) जळगाव D) अमरावती 21 / 2521) खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे? A) बैराट B) अस्तंभा C) हनुमान D) तौला 22 / 2522) मुंबई नाशिक हा रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातो? A) थळ घाट B) बोरघाट C) आंबोली घाट D) कुंभार्ली घाट 23 / 2523) विदर्भात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या प्रकारचे खडक आढळतात? A) धारवाड B) आर्कियन C) कडप्पा D) विंध्ययन 24 / 2524) महाराष्ट्राच्या किती टक्के भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे? A) 90 B) 70 C) 80 D) 50 25 / 2525) महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर पर्वतरांग आहे? A) सातमाळा B) सातपुडा C) बालाघाट D) सह्याद्री Your score isThe average score is 60% 0% Restart quiz
ईतीहास
👍
वांड
Vav