मराठी व्याकरण सराव टेस्ट December 23, 2024 by patilsac93@gmail.com मराठी व्याकरण सराव टेस्ट 1 / 10भीती, भूगोल, भगवान हे शब्द कोणत्या प्रकारातील आहे? तत्सम तद्भव देशी परभाषीय 2 / 10चक्रपाणि या सामासिक शब्दाचा विग्रह करून समास ओळखा. मध्यमपद लोपी समास अव्ययीभाव समास समहार द्वंद बहुव्रीही 3 / 10' रोज पहाटे आम्ही फिरायला जातो किंवा घरीच व्यायाम करतो.' या वाक्याच्या प्रकार ओळखा. मिश्र वाक्य गौण वाक्य संयुक्त वाक्य यापैकी नाही 4 / 10' तू त्याला न्यायचे होतेस.' हे विधान कोणत्या प्रयोगाचे आहे? कर्तू कर्म संकर प्रयोग कर्म भाव संकर प्रयोग कर्तू भाव संकर प्रयोग यापैकी नाही 5 / 10' काल म्हणे मुलांनी गडबड केली.' या विधानातील अव्ययाच्या प्रकार ओळखा. व्यर्थ उद्गारवाची अव्यय संबोधनदर्शक प्रशंसादर्शक यापैकी नाही 6 / 10अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा. अमोल रडत होता. अमोल रडला होता. अमोल रडत असे. अमोल रडला 7 / 10सर्वनामाच्या योग्य प्रकार ओळखा. 'स्वतः' संबंधी सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम 8 / 10शब्द जातीचे प्रमुख प्रकार किती? दोन चार आठ सहा 9 / 10खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? गुलामगिरी स्वर्गीय गुलाम सामाजिक 10 / 10मन:पटल या विसर्गसंधीची फोड ------ मन + पटल मनो + पटल मनस् + पटल मन: + पटल Your score isThe average score is 61% 0% Restart quiz