मराठी व्याकरण सराव टेस्ट December 21, 2024 by patilsac93@gmail.com मराठी व्याकरण सराव टेस्ट 1 / 10समानार्थी शब्दांच्या योग्य तो पर्याय गट ओळखा. भार्या, काया, जाया सरिता, तटिनी, निर्झरिणी महिला, वनिता, ललिता कच, अलक, नयन 2 / 10'गुप्त गोष्ट तिसऱ्या सांगणे' या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. दृढ मैत्री होणे ढवळाढवळ करणे षट्कर्णी होणे शहानिशा करणे 3 / 10नाचता येईना अंगण वाकडे - कोल्हा काकडीला राजी कोल्ह्याला द्राक्षे आंबट चोराच्या उलट्या बोंबा चोराच्या मनात चांदणे 4 / 10नाण्यांची - चळत चवड थप्पी गुच्छ 5 / 10शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. माही महि माहि मही 6 / 10प्रत्ययसाधीत शब्द ओळखा. जनता अतिशय अनुक्रम आक्रमण 7 / 10मुसळधार पाऊस पडला. उद्देश विस्तार ओळखा. मुसळधार पाऊस पडला पाऊस पडला 8 / 10तद्भव शब्द ओळखा. ओठ आठव आयुष्य आठशे 9 / 10भुजंगप्रयात वृत्तातील गण कोणते? त, त, ज, ग, ग त, भ, ज, ज, ग, ग य, य, य, य न, न, म, य, य 10 / 10" कोणी दिला जिव्हाळा, कोणास ताप झाला. हसले दूरून कोणी, जवळून वार केला ||" अलंकार ओळखा. उपमा उत्प्रेक्षा दृष्टांत यमक Your score isThe average score is 50% 0% Restart quiz
Yas