मराठी व्याकरण सराव टेस्ट April 2, 2025 by patilsac93@gmail.com मराठी व्याकरण सराव टेस्ट 1 / 151) लेखननियमांनुसार असलेले वाक्य ओळखा. A) होता सर्वत्र चंद्रप्रकाश लखलखत. B) चंद्रप्रकाश सर्वत्र लखलखत होता C) लखलखत होता चंद्रप्रकाश सर्वत्र D) सर्वत्र चंद्रप्रकाश होता लखलखत. 2 / 152) आ-कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप या- कारान्त होते या नियमाला ...... हा शब्द अपवाद आहे A) दादा B) घोडा C) नाना D) मामा 3 / 153) 'उषाच्या गळ्यातील दागिने पाहून निधी अचंबित झाली.' या वाक्यातील वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? A) आनंदी होणे B) क्षीण होणे C) भयभीत होणे D) आश्चर्यचकित होणे 4 / 154) खाली सामासिक शब्दांचा विग्रह केलेला आहे, त्यांतील चुकीचा पर्याय ओळखा. A) लोकप्रिय-लोकांना प्रिय B) वनभोजन-वनातील भोजन C) कष्टसाध्य कष्टाने साध्यं D) वेशांतर - दुसऱ्याचे कपडे 5 / 155) विरुद्धार्थी शब्द- स्वैर × ......................... A) मर्यादाशील B) कृष्ण C) असम D) विषम 6 / 156) 'वैभव वर्गातील कोणत्याच तासाला गैरहजर राहत नाही.' या वाक्यातील सामासिक शब्द कोणता आहे ? A) नाही B) तास C) वर्ग D) गैरहजर 7 / 157) देणे कुसळाचे घेणे मुसळाचे' या म्हणीसाठी समानार्थी म्हण शोधा. A) दमडीची कोंबडी, रुपयाचा मसाला B) चहापेक्षा किटली गरम C) आवळा देऊन कोहळा काढणे D) जशी करणी तशी भरणी 8 / 158) त्याची गोष्ट लिहून झाली. या वाक्यातील त्याची' हा कर्ता विभक्तीत आहे. A) षष्ठी B) तृतीया C) संबोधन D) प्रथमा 9 / 159) पर्यायी उत्तरांतून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा. 'भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते'. कारण- A) भाषेच्या व्याकरणाच्या नियमांना मुरड घालावी लागत नाही B) भाषेच्या प्रवाहात वळणे नसतात. C) भाषेमध्ये बदल होत जातात. D) भाषेचा प्रवाह अखंड चालू नसतो 10 / 1510) पुढीलपैकी कोणत्या समासात दोन्ही पदे प्रधान असतात ? A) तत्पुरुष B) बहुव्रीही C) अव्ययीभाव D) द्वंद्व 11 / 1511) आता मात्र त्याला चौदावे रत्न दाखविल्याखेरीज पर्याय नाही. या वाक्यातील अलंकार ओळखा. A) रूपक अलंकार B) अर्थान्तरन्यास अलंकार C) अनन्वय अलंकार D) पर्यायोक्ती अलंकार 12 / 1512) समानार्थी शब्द - युगुल = ........................... A) ठसा B) निबिड C) जोडी D) व्याधी 13 / 1513) 'प्रीतमचे वडील वकील आहेत.' अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय ओळखा. A) बाप B) जनक C) पिता D) भ्रतार 14 / 1514) 'प्राक्तन' या शब्दाचा अर्थ ओळखा. A) नशीब B) परमार्थ C) ताळमेळ D) स्वप्नपूर्ती 15 / 1515) खालीलपैकी कोणते पुस्तक पु. ल. देशपांडे यांचे नाही ? A) बटाट्याची चाळ B) पानिपत C) असा मी असामी D) सुंदर मी होणार Your score isThe average score is 56% 0% Restart quiz