मराठी व्याकरण सराव टेस्ट February 16, 2025 by patilsac93@gmail.com Marathi Grammar / मराठी व्याकरण सराव टेस्ट 1 / 151) खालीलपैकी योग्य समूहदर्शक शब्द ओळखा. A. विटांचा-गुच्छ B. वाद्यांचा- वृंद C. आंब्याच्या झाडांची- थप्पी D. माणसांचा - जुडगा 2 / 152) ' काल आमच्या घरी खूप पाहुणे आले होते.' या वाक्यातील नामे कोणत्या विभक्तीतील आहे ? A. षष्ठी व प्रथमा B. सप्तमी व प्रथमा C. पंचमी व द्वितीया D. षष्ठी व द्वितीय 3 / 153) 'चरणांबुज' या सामासिक शब्दाचा समास ओळखा. A. उपपद तत्पुरुष B. कर्मधारय C. बहुब्रीही D. द्वंद 4 / 154) श्रीकृष्ण नवरा मी नवरी।शिशुपाल नवरा मी नवरी ।हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ? A. अनुप्रास B. अर्थश्लेष C. उपमा D. उत्प्रेक्षा 5 / 155) अशुध्द शब्द ओळखा. A. अनुरक्त B. कूपमंडूक C. अनुत्तीर्ण D. आशिर्वाद 6 / 156) 'गोडवा' या शब्दाचा प्रकार सांगा. A. विशेषण B. नाम C. सर्वनाम D. भाववाचक नाम 7 / 157) 'जो, जी, जे, ज्या' ही ..............सर्वनामे आहेत. A. दर्शक B. आत्मवाचक C. संबंधी D. अनिश्चित 8 / 158) 'वाघ्या' या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्दाचा पर्याय निवडा. A. वाघीण B. वाघी C. मुरळी D. मुरळीण 9 / 159) मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती किती ? A. 14 B. 12 C. 34 D. 8 10 / 1510) 'शुचिर्भूत' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? A. अपवित्र B. प्रामाणिक C. बेशुद्ध D. अशुभ 11 / 1511) 'रमेश आंबा खात असे.' या वाक्याचा काळ ओळखा. A. रीति भविष्यकाळ B. रीति भूतकाळ C. साधा भूतकाळ D. यापैकी कोणताही नाही 12 / 1512) हत्ती या शब्दाचे अनेकवचन सांगा. A. हत्तीणी B. हत्या C. हत्तीस D. हत्ती 13 / 1513) डोंगर पोखरून उंदीर कावणे ह्या म्हणीचा अर्थ सांगा. A. उंदराला डोंगरावर पकडणे B. डोंगरावर उंदीर राहतो. C. कष्ट करणे. D. खूप कष्ट करूनही थोडे फळ मिळणे 14 / 1514) 'जहाज, पिस्तूल हे शब्द कोणत्या भाषेमधून आलेसे आहेत A. पोर्तुगीज B. इंग्लिश C. तुर्की D. अरबी 15 / 1515) 'आहारी जाणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. A. पूर्ण ताब्यात जाणे B. न्याहारी करणे C. गावाला जाणे D. मरण पावणे Your score isThe average score is 63% 0% Restart quiz