मराठी व्याकरण ( संधी ) सराव प्रश्न

मराठी व्याकरण ( संधी ) सराव प्रश्न

1 / 25

1) चंद्रोदय 

2 / 25

2) संधी ओळखा  _  'नाही + असा'

3 / 25

3) संधी होताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजेच बदल होणे. यालाच _________ म्हणतात.

4 / 25

4) एकमेकां शेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्यास ________ असे म्हणतात.

5 / 25

5) संधीचे किती प्रकार पडतात?

6 / 25

6) पुढीलपैकी पूर्वरूप संधीचे योग्य उदाहरण कोणते?

7 / 25

7) नदीत 

8 / 25

8) खालीलपैकी पररूप संधीचे उदाहरण कोणते?

9 / 25

9) तपोबल, मनोरम, रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत. अचूक पर्याय निवडा.

10 / 25

10) विसर्गाच्या पुढे 'कृ' धातूचे कोणतेही रूप आल्यास विसर्गाच्या 'स्' होतो.

11 / 25

11) दिग्विजय या शब्दाची संधी ओळखा.

12 / 25

12) व्यंजन संधीसाठी खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

13 / 25

13) 'त्' व्यंजनापुढे 'च्' किंवा 'छ्' आल्यास  'त्' बद्दल 'च्' येतो.

14 / 25

14) एकत्र येणाऱ्या वर्णांतील पहिला वर्ण विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर होणाऱ्या संधीला _________ म्हणतात.

15 / 25

15) मराठी व्याकरणात इ, ऊ, ऋ याबद्दल अनुक्रमे य्, व्, र् असे आदेश होतात त्यांना ________ म्हणतात.

16 / 25

16) 'निष्पाप' या शब्दाच्या शब्दसंधीनुसार तयार झालेला खालीलपैकी दुसरा शब्द कोणता?

17 / 25

17) खालीलपैकी विसर्ग उकार संधीचे उदाहरण कोणते?

18 / 25

18) खालीलपैकी तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण कोणते?

19 / 25

19) सज्जन 

20 / 25

20) खालीलपैकी 'हल् संधी' म्हणून कोणत्या संधीस ओळखतात.

21 / 25

21) पुढील चुकीच्या संधिविग्रह कोणता ते सांगा.

22 / 25

22) 'कवि + ईश्वर' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

23 / 25

23) सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस _________ म्हणतात.

24 / 25

24) खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरण शास्त्रातील संधी नव्हे.

25 / 25

25) 'अ/आ' या स्वरापुढे 'इ /ई ' आल्यास 'ए' होतो.

Your score is

The average score is 55%

0%

3 thoughts on “मराठी व्याकरण ( संधी ) सराव प्रश्न”

Leave a Comment