मराठी व्याकरण ( शब्दांच्या जाती – नामाचा वचन विचार ) सराव प्रश्न

मराठी व्याकरण ( शब्दाच्या जाती - नामाचा वचन विचार ) सराव प्रश्न

1 / 25

1) खालीलपैकी शब्दाचे वचन बदला. 'जीभ'

2 / 25

2) तुमच्या वडिलांचा उल्लेख करताना कोणते वचन वापराल?

3 / 25

3) 'ऊ' कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन 'वा' कारान्त होते. या नियमानुसार तयार होणारा शब्द शोधा.

4 / 25

4) देव्हाऱ्यात आठ................. होत्या.

5 / 25

5) पुढील शब्दातील 'अनेकवचनी' शब्द ओळखा

6 / 25

6) खालीलपैकी कोणते वाक्य आदरार्थी अनेकवचन दर्शविते ?

7 / 25

7) पर्यायी उत्तरांतून अचूक उत्तर शोधा. काही नामे नेहमी
अनेकवचनी आढळतात.

8 / 25

8) खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता?

9 / 25

9) खालीलपैकी कोणते वाक्य विपुलतादर्शक एकवचन दर्शविते.

10 / 25

10) 'वचनासंबंधी' काही विशेष गोष्टी अशा
अ) नामांच्या तीन प्रकारांपैकी सामान्यनामाचे अनेकवचन होत नाही.
ब) काही नामे नेहमी अनेकवचनी आढळतात्त. उदा. डोहाळे, हाल.
क) आकारान्त पुल्लिंगी नामाचे अनेकवचन 'वा'कारान्त होते.
वरील विधानांतून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा.

11 / 25

11) खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही? (पदार्थवाचक नामाचे अनेकवचन होत नाही)

12 / 25

12) विकारी शब्दांच्या ठिकाणी असलेला संख्या सुचविण्याचा
गुणधर्म म्हणजे..........

13 / 25

13) माळ या शब्दाचे अनेकवचन कोणते?

14 / 25

14) खालील शब्दातील एकवचनी शब्द निवडा.

15 / 25

15) अयोग्य विधान ओळखा
अ) वचनाचे एकवचन व अनेकवचन असे दोनच प्रकार पडतात.
व) फक्त सामान्यनामाचे अनेकवचन होते.
क) विशेषनाम व भाववाचक नामाचे अनेकवचन होत नाही.
ड) सर्व प्रकारच्या नामांचे अनेकवचन होते.

16 / 25

16) 'आ' कारान्त पुल्लिगी नामाचे अनेकवचन 'ए' कारान्त होते. या नियमात न बसणारा शब्द शोया,

17 / 25

17) खालीलपैकी योग्य विधाने निवडा.

18 / 25

18) अनेकवचनी शब्द ओळखा.

19 / 25

19) खालील शब्दातील अनेकवचनी रूप कोणते?

20 / 25

20) 'ती परीक्षा देते.' या विधानातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण चालवा

21 / 25

21) नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो, त्याला............असे म्हणतात.

22 / 25

22) खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन 'या' कारान्त होत नाही ?

23 / 25

23) 'हार' या शब्दाचा अनेकवचनी पर्याय निवडा.

24 / 25

24) खालीलपैकी 'देव' या नामाचे अनेकवचन कोणते?

25 / 25

25) ज्या वेळी वस्तूंची खूप मोठी संख्या दाखवायची असतेः त्यावेळी एकवचनी शब्दप्रयोग करतात, त्याला खालीलपैकी काय म्हणतात?

Your score is

The average score is 60%

0%

3 thoughts on “मराठी व्याकरण ( शब्दांच्या जाती – नामाचा वचन विचार ) सराव प्रश्न”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र