मराठी व्याकरण शब्दांच्या जाती भाग – 2 November 22, 2024November 16, 2024 by patilsac93@gmail.com[ मराठी व्याकरण शब्दांच्या जाती - भाग - 2 1 / 25केवलप्रयोगी अव्यये ही ----------- दोन वाक्ये जोडण्याचे काम करतात. आपल्या उत्कट भावना व्यक्त करतात. केवलप्रयोगी अव्यये विकारी असतात. शब्दाच्या वाक्याशी असलेला संबंध दर्शवितात. 2 / 25'ठीक' या शब्दाची भावना ओळखा. हर्षदर्शक संबोधनदर्शक संमतीदर्शक मौनदर्शक 3 / 25त्याचे भाषण संपले आणि सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाट केला. समुच्चयबोधक न्यूनत्वबोधक विकल्पबोधक परिणामबोधक 4 / 25जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांच्या संबंध दाखवतात त्यांना काय म्हणतात? क्रियाविशेषण शब्द केवलप्रयोगी शब्द शब्दयोगी शब्द उभयान्वयी शब्द 5 / 25अव्ययालाच ----------- शब्द म्हणतात. विकारी शब्द पद अविकारी शब्द विकृती 6 / 25खालील शब्दाचा प्रकार ओळखा.'येरवाळी' नाम क्रियाविशेषण क्रियापद विशेषण 7 / 25" तुम्ही म्हणालात तर आम्ही देखील नाटकाला येऊ. " या वाक्यामध्ये कोणते अव्यय आले आहे? क्रियाविशेषण अव्यय साधित शब्दयोगी अव्यय शुद्ध शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी अव्यय 8 / 25खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यये कोणती? वाह, अहा अरेरे, आईगं शाबास, वाहवा छे, छट 9 / 25उद्गारवाचक अव्यय ओळखा. परंतु शिवशिव शिवाय त्यापेक्षा 10 / 25' देह जावो अथवा राहो! पांडुरंगी दृढ भावो' या अवतरणातील उभयान्वयी अव्ययाच्या प्रकार कोणता? विकल्प बोधक न्यूनत्व बोधक परिणाम बोधक स्वरूप बोधक 11 / 25'समुच्चयबोधक' उभयान्वयी अव्यय कोणते? बाकी की म्हणून आणि 12 / 25खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. 'सारखा' योग्यतावाचक संग्रहवाचक कालवाचक हेतूवाचक 13 / 25'प्रत, प्रति, कडे, लागी' कोणत्या शब्दयोगी अव्ययाचे प्रकार आहेत? परिणामवाचक विरोधवाचक दिक् वाचक संबंधवाचक 14 / 25अधोरेखित शब्दाचे प्रकार ओळखा.' वाहने सावकाश चालवा.' विशेषण उभयान्वयी अव्यय सामान्यनाम क्रियाविशेषण 15 / 25रीतिवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता? उगीच खचित हळूहळू किंचित 16 / 25पुढील वाक्यातील न्यूनत्वबोधक अव्यय ओळखा.'मरावे परी कीर्तीरूपे उरावे.' उरावे कीर्तीरूपे परी मरावे 17 / 25'दगडापरिस वीट मऊ' या अधोरेखित शब्दातील शब्दयोगी अव्ययाचे प्रकार ओळखा. विरोधवाचक तुलनावाचक साहयचर्यवाचक संबंधवाचक 18 / 25'लवकर' या शब्दाची जात ओळखा. क्रियाविशेषण केवलप्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय क्रियापद 19 / 25पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार कोणता? आवृत्तीदर्शक गतीदर्शक निश्चयदर्शक स्थितीदर्शक 20 / 25पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते? मनुष्यत्व परंतु समोर वाहवा 21 / 25खालीलपैकी कोणत्या वाक्यात सर्वनामांचा वापर उभयान्वयी अव्ययाप्रमाणे केला आहे? जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला. पळाला म्हणून वाचला. जगी सर्वसुखी असा कोण आहे? जेथे हात फेरे, तेथे लक्ष्मी वसे. 22 / 25खालील शब्दांपैकी अविकारी शब्द कोणता? हिमालय कोण चांगला आणि 23 / 25'येणार असेल तर येईना बापडा!' या वाक्यातील केवलप्रयोगी अव्यय ओळखा. येणार येईना बापडा असेल 24 / 25कालवाचक क्रियाविशेषणाचे उदाहरण ओळखा. मी तुला अनेकदा मदत केली आहे. फुलराणी हिरव्यागार गालिच्यावर खेळत होती नदीच्या पलीकडे देवीचे मंदिर आहे. काल अचानक मोठा पाऊस झाला. 25 / 25'तस्मात' ही कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? समुच्चयबोधक विकल्पबोधक न्यूनत्वबोधक परिणामबोधक Your score isThe average score is 56% 0% Restart quiz
23 number question wrong answer dile te vyarth udgarvachak ahe
quetion che options chukale hote te clear karun dile ahet. so sorry freinds & thank you akash