मराठी व्याकरण (शब्दांच्या जाती – 6] शब्दयोगी अव्यय ) सराव प्रश्न

मराठी व्याकरण (शब्दांच्या जाती - 6] शब्दयोगी अव्यय ) सराव प्रश्न

1 / 25

1) तिच्याजवळ पुस्तक नाही.

2 / 25

2) अव्ययालाच...............शब्द म्हणतात.

3 / 25

3) खालीलपैकी 'शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा?

4 / 25

4) पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय नाही?

5 / 25

5) अ) शब्दयोगी अव्यये सामान्यतः नामांना जोडून येत नाहीत.

ब) शब्दयोगी अव्यये क्रियापदे आणि क्रियाविशेषणे यांन केव्हा केव्हा जोडून येतात.
वरील दोन्ही वाक्ये काळजीपूर्वक वाचून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

6 / 25

6) त्याने दुकानातून सामान आणले.

7 / 25

7) सुद्धा, देखील, ही, केवळ, फक्त ही कोणत्या प्रकारची
शब्दयोगी अव्यये आहेत?
अ) संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय

ब) संबंधवाचक शब्दयोगी अव्यय

क) तुलनावाचक शब्दयोगी अव्यय

ड) हेतुवाचक शब्दयोगी अव्यय

8 / 25

8) 'परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे' - या वाक्यात अव्ययाचा कोणता प्रकार वापरला आहे?

9 / 25

9) खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा, 'सारखा,

10 / 25

10) 'वर' या नामाचे शब्दजाती बदलून शब्दयोगी परिवर्तन असे होईल, अचूक उदाहरण ओळखा.

11 / 25

11) चंद्र ढगामागे लपला.

12 / 25

12) पुढील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

13 / 25

13) 'चाकूमुळे' यातील 'मुळे' हे कोणते अव्यय आहे?

14 / 25

14) खालील शब्दाचा शब्दयोगी अव्यय प्रकार सांगा-उपचारासाठी मला पैसे हवेत.

15 / 25

15) पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणते?

16 / 25

16) 'दगडापरीस वीट मऊ' अधोरेखित शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा,

17 / 25

17) अविकारी शब्द म्हणजे काय?

18 / 25

18) पुढील उदाहरणामधील शब्दयोगी अव्ययांचा प्रकार ओळखा.

पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस

 

19 / 25

19) अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. तूपण माझ्याबरोबर प्रार्थना म्हण.

20 / 25

20) पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्ययांचे प्रकार आहेत?

21 / 25

21) मांजराकडून उंदीर मारला गेला,' या वाक्यातील कर्ता कसा आहे?

22 / 25

22) खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शोधा, 'उन्हाच्या वेळी त्या झाडाखाली गुरेढोरे उभी राहतात.

23 / 25

23) खालीलपैकी 'शुद्ध शब्दयोगी' अव्यय ओळखा :

24 / 25

24) 'समोर' हे शब्दयोगी अव्यय कोणत्या उपप्रकारातील आहे?

25 / 25

25) शब्दयोगी अव्यये पुढीलपैकी कोणत्या शब्दजातीला जोडून येतात ?

Your score is

The average score is 56%

0%

1 thought on “मराठी व्याकरण (शब्दांच्या जाती – 6] शब्दयोगी अव्यय ) सराव प्रश्न”

Leave a Comment