मराठी व्याकरण शब्दांच्या जाती सराव चाचणी

मराठी व्याकरण - शब्दांचा जाती भाग - 1 ( विकारी ) सराव चाचणी

1 / 25

' ती फुलांना नाजूकपणे हाताळते.' या वाक्यातील 'हाताळते' हे क्रियापद------------- या प्रकारात मोडते.

2 / 25

क्रियापद म्हणजे काय?

3 / 25

' आम्ही जातो आमच्या गावा.' या वाक्यात विधेय कोणते आहे?

4 / 25

अकर्मक धातूंच्या गट निवडा.

5 / 25

' हिरवे हिरवेगार गालिचे ' या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता?

6 / 25

खालील शब्दातील सर्वनामिक विशेषण कोणते?

7 / 25

खालील अधोरेखित विशेषणाचे प्रकार ओळखा.

वरचा मजला

8 / 25

सर्वनामांना प्रतिनामे म्हणतात कारण --------

9 / 25

'हा, ही, हे' सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत?

10 / 25

नामाऐवजी वापरलेल्या कोण व काय यांच्या वापर प्रश्न विचारण्यासाठी केल्यास त्यांना ----------- म्हणतात.

11 / 25

नपुंसकलिंगी ई - कारान्त नामाचे सामान्यरूप -

12 / 25


विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेल्या नामाच्या रूपाला काय म्हणतात.

13 / 25

विसंगत जोडी ओळखा.

14 / 25

तुझ्या घरी कोण कोण आहेत?

15 / 25

खालील शब्दांतून अनेकवचनी शब्द ओळखा.

16 / 25

खालील शब्दातील एकवचनी शब्द निवडा.

17 / 25

' श्रीकृष्णाने सांदीपणींना गुरुदक्षिणा दिली'. या वाक्यातील 'सांदीपणींना'  हा शब्द व्याकरनिक दृष्ट्या काय सुचवितो?

18 / 25

अनेकवचनी रूपातही न बदलणारा शब्द ओळखा.

19 / 25

एखाद्या शब्दावर लिंग, वचन, विभक्तीच्या परिणाम होत असेल तर त्याला ---------म्हणतात.

20 / 25

' तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो.' या विधानातील अधोरेखित शब्दाच्या नामाचे कार्य ओळखा.

21 / 25

'गोड' या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?

22 / 25

पदार्थवाचक नावे ओळखा.

23 / 25

शब्द जातींचे प्रमुख प्रकार किती?

24 / 25

अवनी, तरुणी, वारुणी ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची नामे आहेत?

25 / 25

सामान्यनाम असलेला शब्द ओळखा.

Your score is

The average score is 62%

0%

5 thoughts on “मराठी व्याकरण शब्दांच्या जाती सराव चाचणी”

Leave a Comment