मराठी व्याकरण विभक्ती ,कारकार्थ व उपपदार्थ उपयुक्त माहिती व सराव टेस्ट December 4, 2024December 3, 2024 by patilsac93@gmail.com विभक्ती , कारकार्थ व उपपदार्थ (मराठी व्याकरण) उपयुक्त माहिती व सराव टेस्ट 1 / 15त्याच्या नाकाला धार लागली आहे. संप्रदान अपादान कर्म अधिकरण 2 / 15वाक्यातील ज्या शब्दावरून क्रियेचे स्थान व काळ यांच्या बोध होतो. त्या शब्दाची विभक्ती कोणती? षष्ठी तृतीया सप्तमी चतुर्थी 3 / 15'बेडूक' या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा. बेडूकाने बेडूकीने बेडकाने बेंडक्याने 4 / 15'आईने मुलीला शाळेत घातले' या वाक्यातील 'ला' हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीया चतुर्थी द्वितीया सप्तमी 5 / 15विभक्ती संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या.अ) एकूण विभक्ती आठ मानल्या जातात.ब) एकूण कारकार्थ सहा आहेत.क) विभक्ती प्रत्ययावरून मानल्या जातात.ड) विभक्ती मुळे नामाच्या रूपात बदल होतो. अ, ब बरोबर ब, ड बरोबर अ, ब, क बरोबर सर्व पर्याय बरोबर 6 / 15वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशीचे संबंध असतात त्यांना काय म्हणतात? वाक्यार्थ कारकार्थ प्रयोग भावार्थ 7 / 15'हाक' हा कारकार्थ कोणत्या विभक्तीच्या आहे? प्रथमा द्वितीया संबोधन षष्ठी 8 / 15करण म्हणजे --------------- क्रियेचे साधन किंवा वाहन क्रियेच्या आरंभ क्रियेचे स्थान वरीलपैकी कोणताही पर्याय योग्य नाही 9 / 15विभक्तीच्या प्रत्यय जोडल्याने खालीलपैकी काय होत नाही? शब्दाच्या मूळ रूपात बदल होतो. त्या शब्दाचे सामान्य रूप होते. तो शब्द वाक्याशी जोडला जातो. शब्दाच्या जातीत फरक पडतो. 10 / 15रामाहून गोविंदा मोठा आहे. "रामाहून" या शब्दातील विभक्ती प्रत्ययाच्या कारकार्थ खालीलपैकी कोणता आहे. कर्ता संप्रदान अपादान करण 11 / 15षष्ठी विभक्तीची प्रत्यये कोणती? त, ई, आ नी, शी, ई चा, ची, चे ऊन, हुन 12 / 15'तू' या सर्वनामाचे प्रथम विभक्तीचे 'अनेकवचनी' रूप कोणते? तुमचा तुम्हाला तुम्ही तुम्हांस 13 / 15वाक्यविचारात विभक्तींचे किती अर्थ सांगितले आहेत? तीन चार पाच दोन 14 / 15कोणत्या विभक्तींच्या एकवचनाला प्रत्यय नाहीत? द्वितीया व पंचमी प्रथमा व संबोधन संबोधन व तृतीया फक्त प्रथमा 15 / 15'फुलांहून' या शब्दात कोणती विभक्ती आहे? सप्तमी पंचमी चतुर्थी तृतीया Your score isThe average score is 63% 0% Restart quiz
सर टेस्ट खूप छान होती पण अकरावा question चुकला आहे
option chukala ahe karto clear & thanks bro