मराठी व्याकरण ( वाक्याचे प्रकार ) सराव प्रश्न March 13, 2025 by patilsac93@gmail.com मराठी व्याकरण ( वाक्यांचे प्रकार ) सराव प्रश्न 1 / 251) 'केवल प्रयोगी अव्यय' असलेले वाक्य ओळखा. WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now A) आम्ही क्रीडांगणावर खेळलो B) मी काय बोलणार? C) काय हे सगुणाचे जेवण ! D) शी! काय हे अक्षर तुझे! 2 / 252) 'लोकांनी शांत बसावे' ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? A) स्वार्थी B) आज्ञार्थी C) विध्यर्थी D) संकेतर्थी 3 / 25 3) वाक्यप्रकार ओळखा. आईवडिलांचा मान राखावा. A) आज्ञार्थी B) विध्यर्थी C) संकेतार्थी D) यांपैकी नाही 4 / 254) कोणीही गडबड करू नका - हे वाक्य होकारार्थी करा. A) शांत बसणारे गडबड करीत नाहीत B) गडबड करणारे शांत बसतात. C) काय ही गडबड ! D) सर्वांनी शांत बसा रे 5 / 255) तो पडला आणि उठला. दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. A) साधे B) संयुक्त C) विधानार्थी D) केवलवाक्य 6 / 25 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now 6) 'संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिलाटानं भरून गेले'. A) मिश्र वाक्य B) संयुक्त वाक्य C) केवल वाक्य D) आज्ञार्थी वाक्य 7 / 257) 'सध्या मी जातककथांचा अभ्यास करतो आहे. वरील वाक्याचा प्रकार कोणता? A) विधानार्थी B) केवलवाक्य C) होकारार्थी D) यांपैकी नाही 8 / 258) खाली दिलेल्या वाक्यातून केवलवाक्य नसलेले वाक्य ओळखा, A) खूप अभ्यास केल्यामुळे प्रभाला उज्ज्वल यश मिळाले. B) देवळात प्रभाने स्वतःभोवती गिरकी घेऊन देवाला नमस्कार केला. C) प्रभाने पाठवलेल्या डब्यात गोड पदार्थ होते. D) प्रभाने डबा पाठवला तेव्हा त्यात गोड पदार्थ होते. 9 / 259) 'व, आणि, किंवा' ही उभयान्वयी अव्यये जोडून कोणते वाक्य तयार होते? A) मिश्र वाक्य B) केवल वाक्य C) संयुक्त वाक्य D) यांपैकी नाही 10 / 2510) शेजारचे घर पावसाळ्यात गळते. या वाक्याचा प्रकारओळखा, A) संयुक्तवाक्य B) नकारार्थी वाक्य C) केवल वाक्य D) मिश्रवाक्य 11 / 2511) 'आजकाल केव्हाही बॉम्बस्फोट होतात.' हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे. A) मिश्र वाक्य B) साधे वाक्य C) संयुक्त वाक्य D) यांपैकी नाही 12 / 2512) 'आकाशामध्ये काळे ढग जमतात तेव्हा पक्ष्यांचा थवा घरट्याकडे निघतो' या वाक्याचा प्रकार ओळखा. A) संयुक्त वाक्य B) मिश्र वाक्य C) केवल वाक्य D) मिश्र-संयुक्तवाक्य 13 / 2513) पुढीलपैकी कोणत्या वाक्यात संकेतार्थ आहे? A) मला निरोप मिळेल. B) निरोप आला म्हणून मी गेलो. C) निरोप आला तर मी जाईन. D) यांपैकी नाही 14 / 2514) वाक्यप्रकार ओळखा आपण संध्याकाळच्या सभेला जायला नको का? आपण संध्याकाळच्या सभेला जायला हवे. A) उद्गारार्थी-विधानार्थी B) मिश्र वाक्य-संयुक्त वाक्य C) प्रश्नार्थी-होकारार्थी D) केवल वाक्य-मिश्र वाक्य 15 / 2515) 'साक्षरता प्रसार शिबिराचे निमंत्रण आले असते तर शिक्षक सहभागी झाले असते.' हा वाक्यप्रकार ओळखा. A) स्वार्थी वाक्य B) आज्ञार्थी वाक्य C) विध्यर्थी वाक्य D) संकेतार्थी वाक्य 16 / 2516) जर दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्वबोधक अव्ययांनी जोडली तर............. वाक्य तयार होते. A) संयुक्त B) मिश्र C) केवल D) उभयान्वयी 17 / 2517) जर दोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्वबोधक अव्ययांनी जोडली तर............. वाक्य तयार होते. A) संयुक्त B) मिश्र C) केवल D) उभयान्वयी 18 / 2518) 'मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो' यातील वाक्य प्रकार कोणता? A) केवल वाक्य B) संयुक्त वाक्य C) प्रधान वाक्य D) गौण वाक्य 19 / 2519) 'आम्ही जातो आमुच्या गावा' या वाक्याचा प्रकार प्रकार कोणता? A) मिश्र B) केवल C) संयुक्त D) यांपैकी नाही 20 / 2520) 'अबब! केवढी प्रचंड आग ही!' हे वाक्य खालीलपैको कोणत्या प्रकारचे आहे? A) होकारार्थी B) विधानार्थी C) उद्गारार्थी D) प्रश्नार्थी 21 / 2521) खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त नाही? A) जे चकाकते, ते सोने नसते. B) ते चकाकते म्हणून सोने आहे. C) ते सोने आहे म्हणून चकाकते. D) ते चकाकणारे असेल किंवा सोने असेल. 22 / 2522) 'मुले शाळेत गेली.' हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? A) स्वार्थी B) आज्ञार्थी C) विध्यर्थी D) यांपैकी नाही 23 / 2523) 'आपली सूचना माझ्या स्मरणात आहे' नकारार्थी वाक्य करा. A) आपल्या सूचनेचे मला विस्मरण झालेले नाही. B) आपली सूचना मला आठवत नाही. C) आपली सूचना का आठवणार नाही? D) यांपैकी नाही 24 / 2524) 'जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला' हे विधान गौण वाक्याच्या कोणत्या पोटप्रकारातील आहे? A) नाम वाक्य B) विशेषण वाक्य C) क्रियाविशेषण वाक्य D) यांपैकी नाही 25 / 2525) 'गरिबांचा तिरस्कार करण्यात येतो, पण ते पाप आहे', या वाक्याचा प्रकार ओळखा. A) केवल वाक्य B) शुध्द वाक्य C) मिश्र वाक्य D) संयुक्त वाक्य Your score isThe average score is 61% 0% Restart quiz
Marathi test paper
Police Bharti