मराठी व्याकरण ( वाक्यप्रचार ) सराव टेस्ट March 19, 2025 by patilsac93@gmail.com मराठी व्याकरण ( वाक्यप्रचार ) सराव टेस्ट 1 / 151) 'काळजाचा लचका तुटणे' या वाक्प्रचाराचा विरुद्धार्थी वाक्प्रचार ओळखा. A) मनोरथ पूर्ण होणे B) मनात विकल्प येणे C) मनात मांडे खाणे D) मन मोहरून जाणे 2 / 152) वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा, 'डोळ्यांवर कातडे ओढणे' A) डोळ्यावर चामड्याची पट्टी बांधणे B) डोळे मिटून घेणे C) जाणूनबुजून दुर्लक्ष करणे D) लक्ष देऊन पाहणे 3 / 153) 'तोंडात तीळ न भिजणे' या वाक्प्रचाराला अर्थ ओळखा. A) मर्यादा सोडून उद्धटपणे बोलणे B) हाव सुटणे C) तोंड काळे करणे D) कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे 4 / 154) 'तुणतुणे वाजवणे'- A) तेच तेच पुन्हा पुन्हा सांगणे B) स्तुती करणे C) निंदा करणे D) अवास्तव बोलणे 5 / 155) 'जीव टांगणीला लागणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ शोधा. A) जीवावर उदार होणे B) उतावीळ होणे C) खूप कष्ट करणे D) चिंताग्रस्त होणे 6 / 156) 'खर्ड्याच्या लढाईत मराठ्यांनी शर्थीची लढत देऊन निजामाचा पराभव केला' - या वाक्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा. A) शह देणे B) शिकस्त करणे C) वर्दळीवर येणे D) शिर सलामत बाहेर पडणे 7 / 157) 'बाळकडू पाजणे', म्हणजे काय? A) बाळास दूध पाजणे B) बाळास औषध पाजणे C) बालमनावर संस्कार करणे D) बाळास शिकविणे 8 / 158) बरोबर अर्थ सांगा - केसाने गळा कापणे. A) गोड बोलून एखाद्याचा सर्वनाश करणे. B) खून करणे C) आत्महत्या करणे D) अशक्य वाटणारी गोष्टही करून दाखवणे. 9 / 159) खालील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा - दृिष्ट लागणे अथवा दृष्ट लागणे. A) टक लावून पाहणे B) प्रेमात पडणे C) डोळे बंद ठेवणे D) पाहिल्यामुळे नुकसान होणे 10 / 1510) आमच्या आनंदावर विरजण पडते - या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा. A) जाग्रण होणे B) विरस होणे C) विराण वाटणे D) दही लावणे 11 / 1511) 'सर्द होणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा A) वरमणे B) गोठणे C) बर्फ होणे D) भिजून चिंब होणे 12 / 1512) 'केवळ दुसऱ्याच्या नावाने खडी फोडत राहिल्याने यश येत नाही' - या वाक्यातील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. A) दोष देणे B) नाव फोडणे C) स्तुती करणे D) नाव घेणे 13 / 1513) 'वाट लावणे' या वाक्प्रचाराचा अर्थ : A) नाश करणे B) घडी बसवणे C) पळून जाणे D) भाग करणे 14 / 1514) पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा : 'बोटे मोडणे' A) रागावणे B) चरफडणे C) आकडे मोजणे D) दुखापत करणे 15 / 1515) 'इतिश्री करणे' या वाक्प्रचाराचा विरुद्ध अर्थी वाक्प्रचार - A) उजेड पडणे B) अध्याय सुरू करणे C) कानाडोळा करणे D) तारे तोडणे Your score isThe average score is 62% 0% Restart quiz
No comment