मराठी व्याकरण ( वर्णमाला ) सराव टेस्ट

Marathi Grammer / मराठी व्याकरण ( वर्णमाला ) सराव टेस्ट

1 / 25

A) मूळ मराठी वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या किती होती?

2 / 25

B) मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत?

3 / 25

C) मराठी शब्दातील अ - कारान्त पूर्वीचे इ - कार व उ - कार _______असतात.

4 / 25

D) ष्, श्, स या वर्णांना काय म्हणतात?

5 / 25

E) खालच्या व वरच्या ओठाच्या उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो त्यांना _________ वर्ण म्हणतात.

6 / 25

F) उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो किंवा ज्यांच्या उच्चार लांबट होतो त्यास कोणता स्वर म्हणतात?

7 / 25

G) मराठी व्याकरणानुसार एखाद्या अक्षराच्या उच्चार करण्यास जो कालावधी किंवा वेळ लागतो त्यास काय म्हणतात?

8 / 25

H) अनुनासिकांना मराठीत _______ असे म्हणतात.

9 / 25

I) 'दु:ख' हे जोडाक्षर कसे बनले आहे?

10 / 25

J) आत्ता मराठी वर्णमालेत ________ एकूण वर्ण आहेत?

11 / 25

K) अ + इ = ?

12 / 25

L) व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे?

13 / 25

M) ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काय म्हणतात?

14 / 25

N) खालीलपैकी कोणत्या वर्णास 'वत्स'  वर्ण म्हणतात?

15 / 25

O) 'कल्पवृक्ष' या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत?

16 / 25

P) 'अं' आणि 'अ:' हे _________ आहेत.

17 / 25

Q) खालीलपैकी कंठतालव्य असलेला वर्ण कोणता?

18 / 25

R) खालीलपैकी कंपीत वर्ण कोणता?

19 / 25

S) खालीलपैकी पूर्ण उच्चाराचे वर्ण कोणते?

20 / 25

T) दंत्यवर्ण ओळखा.

21 / 25

U) ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो ________ त्यास म्हणतात.

22 / 25

V) "ऋ" या वर्णाचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा.

23 / 25

W) ज्या वर्णांच्या उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना ________ म्हणतात?

24 / 25

X) 'उमेश' या शब्दात एकत्र येणारे स्वर कोणते?

25 / 25

Y) कठोर तालु व कोमल तालुका यांच्या मधल्या भागात ________असे म्हणतात

Your score is

The average score is 56%

0%

7 thoughts on “मराठी व्याकरण ( वर्णमाला ) सराव टेस्ट”

Leave a Comment