मराठी व्याकरण ( भाषा, लिपी व व्याकरण )

मराठी व्याकरण ( भाषा, लिपी व व्याकरण ) सराव प्रश्न

1 / 25

1) 'द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज' (इंग्रजी ) हे मराठी व्याकरणाचे पुस्तक कोणी लिहिले?

2 / 25

2) खालीलपैकी द्रविडीयन गटातील भाषा कोणत्या?

3 / 25

3) मराठीतील आद्यग्रंथ कोणता?

4 / 25

4)

5 / 25

5) 'कुसुमाग्रज' या नावाने कोणाला ओळखले जाते?

6 / 25

6) मराठी भाषेतील पहिला शिलालेख इ. स. 983 मध्ये कोठे आढळला?

7 / 25

7) मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

8 / 25

8) मराठी भाषा गौरव दिवस खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाच्या स्मृतिदिनी साजरा केला जातो?

9 / 25

9) योग्य विधाने ओळखा.

अ) तोंडावाटे निघणारे मूल ध्वनी म्हणजे वर्ण होय.

ब) ध्वनीला चिन्ह किंवा खून स्वरूपात लिहिल्यास त्याचे अक्षर बनते.

क) शब्द होण्यासाठी अक्षरे ठराविक क्रमाने येऊन त्यांना अर्थ प्राप्त होणे गरजेचे असते.

ड) अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात.

10 / 25

10) मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते?

11 / 25

11) मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने _______ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती.

12 / 25

12) भाषेचे किती प्रकार मानले जातात?

13 / 25

13) मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात?

14 / 25

14) खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणत्या?

15 / 25

15) खालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही?

16 / 25

16) भाषाविषयक कौशल्यांचा साधारणपणे किती पायऱ्या आहेत?

17 / 25

17) खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही?

18 / 25

18) भाषा म्हणजे काय?

19 / 25

19) खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही?

20 / 25

20) शब्द : वाक्य : : अक्षर : ? 

21 / 25

21) देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या?

22 / 25

22) मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांपासून विकसित झाली आहे?

23 / 25

23) खालीलपैकी कोणते भाषेचे स्वरूप नाही?

24 / 25

24) 'कावळा' म्हणजे गोंडी भाषेत काय?

25 / 25

25) मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते?

अ) वर्णमाला लिपी  ब) देवनागरी लिपी क) बाळबोध लिपी ड) आदर्श लिपी

Your score is

The average score is 70%

0%

6 thoughts on “मराठी व्याकरण ( भाषा, लिपी व व्याकरण )”

Leave a Comment