मराठी व्याकरण प्रकरण – विरामचिन्हे यावर सराव प्रश्न December 19, 2024 by patilsac93@gmail.com मराठी व्याकरण प्रकरण - विरामचिन्हे यावर सराव प्रश्न 1 / 10खालीलपैकी विकल्प चिन्ह कोणते? ! : ? / 2 / 10हरि - हर या शब्दात वापरलेले चिन्ह कोणते? प्रश्नचिन्ह उद्गारवाचक चिन्ह संयोग चिन्ह अवतरण चिन्ह 3 / 10बोलतांना एखाद्या वाक्यात तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यावयाची झाल्यास कोणत्या विरामचिन्हाच्या वापर करतात. स्वल्पविराम अर्धविराम संयोग चिन्ह अपसरण चिन्ह 4 / 10उद्गारातील भाव सौम्य असतो, म्हणून केवलप्रयोगी अव्ययानंतर खालील कोणते विरामचिन्ह वापरले जाते? अर्धविराम स्वल्पविराम पूर्णविराम अपसारणचिन्ह 5 / 10संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापरतात? अर्धविराम स्वल्पविराम अपूर्णविराम प्रश्नचिन्ह 6 / 10पुढील उदाहरणात योग्य विरामचिन्ह द्या.मी वाट पाहिली पण तो आला नाही. मी वाट पाहिली पण तो आला नाही. मी वाट पाहिली ; पण तो आला नाही. मी वाट पाहिली. पण, तो आला नाही. मी वाट पाहिली पण! तो आला नाही. 7 / 10पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल?किती भयानक वाडा आहे हा पूर्णविराम अवतरण उदगार वाचक प्रश्नचिन्ह 8 / 10पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल?तुम्ही घरी केव्हा याल अवतरण उद्गार चिन्ह स्वल्पविराम प्रश्नचिन्ह 9 / 10योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा. सोड, मला! तो जोराने ओरडला. "सोड मला,"तो जोराने ओरडला. "सोड मला?"तो जोराने ओरडला. सोड मला, तो जोराने ओरडला. 10 / 10खालील चिन्हापैकी अर्धविराम कोणता ते ओळखा. ? ! : ; Your score isThe average score is 72% 0% Restart quiz