मराठी व्याकरण प्रकरण – वाक्य पृथक्करण यावर सराव प्रश्न

मराठी व्याकरण प्रकरण - वाक्य पृथक्करण

मराठी व्याकरण प्रकरण - वाक्य पृथक्करण यावर सराव प्रश्न

1 / 10

उद्देश्यांग म्हणजे काय?

2 / 10

योग्य जोडी ओळखा.

3 / 10

'फळे गोड निघाली.' या वाक्यातील विधेय पूरक ओळखा.

4 / 10

'भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला.' या वाक्यातील विधेय ओळखा.

5 / 10

' रिमझिमत्या पावसात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसले.' या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा.

6 / 10

' शिक्षकाने विद्यार्थ्यांस प्रश्न विचारला.' या विधानातील कर्म ओळखा.

7 / 10

' वसंत ऋतूत झाडांना नवी पालवी फुटते.' या वाक्यातील विधेयविस्तार सांगा.

8 / 10

' गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडत.' या वाक्यातील उद्देशवाचक शब्द कोणता ते ओळखा.

9 / 10

'रानड्यांच्या गोविंदा शास्त्रीय गाणे अतिशय चांगले म्हणतो.' या वाक्यातील 'कर्मविस्तार' वाचक शब्द कोणता?

10 / 10

मागच्या वर्षी याच वेळेला आपण भेटलो होतो. या वाक्यातील विधेयविस्तार पुढील प्रमाणे आहे.

Your score is

The average score is 62%

0%

4 thoughts on “मराठी व्याकरण प्रकरण – वाक्य पृथक्करण यावर सराव प्रश्न”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र