मराठी व्याकरण (अलंकार) सराव टेस्ट

marathi grammer test alankar topic

मराठी व्याकरण ( अलंकार ) सराव टेस्ट

1 / 10

एका शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते. तेव्हा ---------- अलंकार होतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 / 10

उपमेय असूनही ते उपमेय नाही, तर उपमानच आहे असे सांगितले जाते तेव्हा ------------  हा अलंकार होतो.

3 / 10

'साहित्यातील अश्लीलता' या विषयावरील निबंध कोणत्या निबंध प्रकारात येतो?

4 / 10

' अमृताहुनी गोड नाम तुझे देवा' हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?

5 / 10

लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा |

ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाच्या मार ||

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वरील कडव्यातील अलंकार ओळखा.

6 / 10

जाई आई संगे मळ्यात किंवा खळ्यात ही कन्या |

साधी निसर्गसुंदर भासे ती देवता जाणो वन्या ||

7 / 10

' स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी मेलास तर तू खऱ्या अर्थाने जगलास!' हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?

8 / 10

संत म्हणती 'सप्त पदे सहवासे सख्य साधूशी घडते' या ओळीतील अलंकार कोणता?

9 / 10

आभाळात माया तुझी, आम्हांवरी राहू दे |

10 / 10

खालील वाक्यातील उपमान सांगा.

सुशीला गोगलगायीसारखी हळू हळू चालत होती.

Your score is

The average score is 61%

0%

4 thoughts on “मराठी व्याकरण (अलंकार) सराव टेस्ट”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र