मराठी भाषेचा उगम व व्याकरण सराव टेस्ट

मराठी व्याकरण सराव टेस्ट प्रकरण - १ ले

1 / 25

'लक्ष्मीनारायण' या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत?

2 / 25

पुढीलपैकी 'वर्त्स्य ध्वनी' कोणाला म्हणतात?

3 / 25

'मंजूर' हा शब्द 'पर-संवर्ण' चा वापर करून कसा लिहाल?

4 / 25

ज्या वर्णांचा उच्चार नाकाद्वारे होतो , त्यांना --------म्हणतात.

5 / 25

'ख्' व 'झ्' या वर्णांना काय म्हणतात?

6 / 25

'क्ष्' व 'ज्ञ्' यांना कोणती व्यंजने म्हणून ओळखले जाते?

7 / 25

खालीलपैकी ऱ्हस्व स्वरांचा गट कोणता ?

8 / 25

खालीलपैकी घोष व्यंजन कोणते ?

9 / 25

'व्यंजनाने शेवट होणे' या अर्थी खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे?

10 / 25

'ड्' आणि 'ढ्' ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखा?

11 / 25

खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी सांगा.

12 / 25

इंग्रजीत Analysis वरून मराठी व्याकरणात -------- आला आहे.

13 / 25

'व्याकरण' म्हणजे --------

14 / 25

भाषाविषयक कौशल्यांचा साधारणपणे किती पायऱ्या आहेत ?

15 / 25

काही काळ मराठी भाषेला मुरुड घालून लिहिण्याची पद्धत अस्तित्वात होती, तिला -----------लिपी म्हणतात.

16 / 25

लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले?

17 / 25

देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या ?

18 / 25

खालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही ?

19 / 25

भाषा म्हणजे --------

20 / 25

मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते?

21 / 25

खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणत्या ?

22 / 25

खालीलपैकी द्रविडीयन गटातील भाषा कोणत्या ?

23 / 25

मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

24 / 25

मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून कोणास संबोधले जाते?

25 / 25

मराठी भाषा हि कोणत्या लिपीत लिहिली जाते?

Your score is

The average score is 69%

0%

4 thoughts on “मराठी भाषेचा उगम व व्याकरण सराव टेस्ट”

Leave a Comment