भूगोल सराव टेस्ट January 26, 2025 by patilsac93@gmail.com भूगोल सराव टेस्ट 1 / 15कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? कोसी दामोदर गंदक घागरा 2 / 15यमुना गंगा नदीचा संगम कोठे होतो? हरिद्वार अलाहाबाद आग्रा मीरत 3 / 15हुगळी नदी..............नदीची वितरीका आहे. दामोदर ब्रह्मपुत्रा गंगा पद्मा 4 / 15भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्राय.........या नदीवर आहे. कावेरी कृष्णा तुंगभद्रा गोदावरी 5 / 15चहाची लागवड ... या राज्यात सर्वांत प्रथम झाली कर्नाटक केरळ आसाम तामिळनाडू 6 / 15खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? वैतरणा तानसा कोयना शास्री 7 / 15भारतामध्ये दर..............वर्षांनी पशुगणना केली जाते. दहा बारा सात पाच 8 / 15................हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे. आंध्रप्रदेश महाराष्ट्र कर्नाटक गुजरात 9 / 15................ही वर्धा नदीची उपनदी आहे. पेनगंगा भीमा येरळा पंचगंगा 10 / 15महाराष्ट्र राज्याची निर्मिती.................रोजी झाली. 26 जानेवारी 1960 15 ऑगस्ट 1947 1 मे 1950 यापैकी नाही 11 / 15रेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन........... या पिकासाठी उत्कृष्ट आहे. रबर कॉफी ताग कापूस 12 / 15आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कोठे आहे ? हिस्सार पुणे राहूरी दापोली 13 / 15महाराष्ट्राच्या पूर्व-पश्चिम विस्तारापेक्षा दक्षिणोतर विस्तार....... कमी आहे जास्त आहे तेवढाच आहे वेगळा आहे 14 / 15........या सरोवराची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे. चिलका लोणार सांभार पुलिकेत 15 / 15पुलिकत हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या ठिकाणी आहे? आंध्रप्रदेश महाराष्ट्र राजस्थान केरळ Your score isThe average score is 54% 0% Restart quiz