भूगोल बेसिक माहिती व परीक्षेला आतापर्यंत उपयुक्त ठरलेले प्रश्न January 20, 2025 by patilsac93@gmail.com भूगोल बेसिक माहितीवर सराव टेस्ट 1 / 101) साव व उन्हेरे ही गरम पाण्याची झरे कोणत्या ठिकाणी आहेत? WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now A. पालघर B. अमरावती C. यवतमाळ D. रायगड 2 / 102) संत नामदेव यांचे जन्मस्थळ नरसी हे गावी कोणत्या जिल्ह्यात आहे? A. हिंगोली B. परभणी C. जालना D. अमरावती 3 / 10 3) महाराष्ट्रातील देवीच्या साडे तीन शक्ती पिठापैकी रेणुकादेवी हे ठिकाण कोठे आहे? A. कोल्हापूर B. तुळजापूर C. माहूर (नांदेड ) D. वणी ( नाशिक ) 4 / 104) अष्टविनायक स्थळांपैकी सिद्धिविनायक, सिद्धटेक कोणत्या जिल्ह्यात आहे? A. रायगड B. पुणे C. अहमदनगर D. रत्नागिरी 5 / 105) सालबर्डी हे गरम पाण्याचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? A. जळगावं B. रत्नागिरी C. ठाणे D. अमरावती 6 / 10 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now 6) संत एकनाथ यांचे समाधीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? A. पैठण B. सज्जनगड C. देहू D. आळंदी 7 / 107) महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगांपैकी नाशिक जिल्ह्यात कोणते ज्योतिर्लिंग येते? A. भीमाशंकर B. घृणेश्वर C. त्र्यंबकेश्वर D. परळी वैजनाथ 8 / 108) महाराष्ट्रातील संतांची समाधीस्थळे खाली दिलेली आहे त्यापैकी चुकीची जोडी ओळखा. A. संत नामदेव - पंढरपूर (सोलापूर) B. संत तुकाराम - पैठण (छ. संभाजीनगर) C. गाडगे महाराज - अमरावती D. संत ज्ञानेश्वर - आळंदी (पुणे) 9 / 109) खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. A. मोरेश्वर - मोरगाव (पुणे) B. बल्लाळेश्वर - पाली ( रायगड ) C. वरदविनायक - महाड (रायगड) D. गिरीजात्मक - वणी (नाशिक) 10 / 1010) महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग स्थळाची अयोग्य जोडी कोणती ते ओळखा. A. परळी वैजनाथ - बीड B. भीमाशंकर - पुणे C. घृणेश्वर - छ. संभाजीनगर D. औंढा नागनाथ - नाशिक Your score isThe average score is 55% 0% Restart quiz
Faverate test
Kiran Rathod