भारतातील वनविषयक संकीर्ण माहिती व सराव टेस्ट April 3, 2025 by patilsac93@gmail.com भारतातील वनविषयक संकीर्ण माहिती व सराव टेस्ट 1 / 101) गंगेच्या मैदानातील भांबर व तराई प्रदेशात................हे वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात. A) साल व सेमल B) चंदन C) फोग D) खैर 2 / 102) राजस्थानच्या वाळवंटात सुईसारख्या लांब फांद्यांचे व पर्णविरहीत 'खिप झुडुप' या प्रमुख वृक्षाबरोबर आणखी कोणते वृक्ष आढळतात. A) खैर, फोग B) निवडुंग, खेजरी, C) बेरी D) तिन्ही पर्याय योग्य 3 / 103) गिंडी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? A) तामिळनाडू B) मध्यप्रदेश C) कर्नाटक D) महाराष्ट्र 4 / 104) भारतातून १९५२ साली नामशेष झालेला चित्ता.............वर्षांनी पुन्हा भारतात आला. A) 50 B) 70 C) 60 D) 40 5 / 105) ........................तरण तारण साहीब जिल्ह्यात हरी-के-पत्तन' राष्ट्रीय पाणथळीचा प्रदेश येथे अभयारण्य विकसित झाले आहे. A) राजस्थान B) कर्नाटक C) तामिळनाडू D) पंजाब 6 / 106) .................................लोकटाक सरोबरात ''किबुल लामजाओ'' हे जगातील सर्वात मोठे तरंगते अभयारण्य आहे. A) मणिपूर B) छत्तीसगढ C) गुरगाव D) मयूरभंज 7 / 107) अंदमान-निकोबार केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक किती.............. अभयारण्ये आहेत. A) 90 B) 91 C) 92 D) 94 8 / 108) दरवर्षी ................. पहिल्या आठवड्यात 'वन महोत्सव' साजरा होतो. A) जून B) जुलै C) मे D) जानेवारी 9 / 109) शिवपुरी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? A) मध्यप्रदेश B) राजस्थान C) महाराष्ट्र D) आसाम 10 / 1010) भारतात ................. पासून 'वन महोत्सवास' सुरुवात झाली. A) 1955 B) 1956 C) 1951 D) 1952 Your score isThe average score is 51% 0% Restart quiz