भारताचा इतिहास ( कायदे / भू – सुधारणा / गव्हर्नर जनरल / ब्रिटिश धोरण ) यावर सराव प्रश्न

भारताचा इतिहास ( कायदे / भू - सुधारणा / गव्हर्नर जनरल / ब्रिटिश धोरण ) यावर सराव प्रश्न

1 / 10

1) इ. स. 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या कारण - 

अ) क्रांतिकारकांच्या चळवळी मधून भारतीयांच्यात असंतोष वाढला.

ब) काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यातील युती 

क) जहाल व मवाळ यांच्यातील युती 

ड) पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती 

2 / 10

2) कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली?

3 / 10

3) कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले?

4 / 10

4) वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे _______ म्हणाले.

5 / 10

5) 1919 च्या 'माँटेंग्यू - चेम्सफोर्ड कायद्यावर' हे 'स्वराज्य नव्हे आणि त्याच्या पायाही नव्हे' अशी टीका कोणी केली?

6 / 10

6) भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरल चे नाव सांगा.

7 / 10

7) कोणत्या कायद्याने 'गव्हर्नर जनरल' आता 'व्हाईसरॉय' म्हणून ओळखला जाऊ लागला?

8 / 10

8) इ. स. 1920 मध्ये भारताच्या प्रथम हाय कमिशनर म्हणून _________याची नेमणूक करण्यात आली.

9 / 10

9) 1858 च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाच्या अंत करण्यात आला?

10 / 10

10) 'न्यू इंडिया ' हे वर्तमानपत्र खालीलपैकी दिलेल्या कुठल्या देशांमध्ये सुरू केले?

Your score is

The average score is 52%

0%

Leave a Comment