भरती वाला भाऊ स्पेशल चालू घडामोडी

Current Affairs Practice Test चालू घडामोडी सराव टेस्ट

स्पर्धात्मक चालू घडामोडी सराव टेस्ट

चालू घडामोडी सराव टेस्ट हि 10 गुणांची असेल आणि प्रश्न परीक्षाभिमुख असल्याने टेस्ट सोडविणे अनिवार्य आहे.

1 / 10

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनवाल यांनी कोणत्या बंदरावरून 'क्रूझ इंडिया मिशन' सुरु केले आहे?

2 / 10

'आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिवस' कधी साजरा केला जातो?

3 / 10

पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी कस्तुरीरंगन पॅनलच्या शिफारशी कोणत्या राज्याचा सरकारने नाकारल्या आहेत?

4 / 10

IWF ज्युनिअर वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारतासाठी एकमेव पदक कोणी जिंकले आहे?

5 / 10

1 ऑक्टोबर 2014 रोजी नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ( NATO ) चे सरचिटणीस म्हणून पदभार कोणी स्वीकारला आहे?

6 / 10

भारतीय फुटबॉल संघाने कोणत्या देशाला हरवून SAFE अंडर - 17 चॅम्पियनशिप 2024 जिंकली?

7 / 10

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील 'कर्दे' गावाला सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव  पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला आहे ?

8 / 10

कोणत्या राज्यात देशी गाईंना 'राज्यमाता' ( गौमाता ) पदवी देण्यात आली?

9 / 10

सध्या स्टेट बँक ऑफ इंडिया चे ( SBI ) अध्यक्ष कोण आहेत?

10 / 10

UNICEF चे प्रमुख कोण आहेत?

Your score is

The average score is 54%

0%

5 thoughts on “भरती वाला भाऊ स्पेशल चालू घडामोडी”

Leave a Comment